लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Ind vs Aus 2nd test live : ऑस्ट्रेलियन खेळाडू घाबरले! चेतेश्वर पुजारा OUT असूनही DRS नाही घेऊ शकले, मजेशीर काहीतरी घडले  - Marathi News | India vs aus 2nd test live scorecard Delhi : Cheteshwar Pujara survive, The two failed reviews earlier, definitely played a part in not taking DRS for pujara  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन खेळाडू घाबरले! चेतेश्वर पुजारा OUT असूनही DRS नाही घेऊ शकले, मजेशीर काहीतरी घडले 

India vs Australia 2nd test live score updates : दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. ...

उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? 'मशाल' चिन्ह काढून घ्या; समता पार्टीने केली मागणी - Marathi News | Samata Party has requested the Central Election Commission to withdraw the mashal symbol from the Uddhav Thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? 'मशाल' चिन्ह काढून घ्या; समता पार्टीने केली मागणी

काल केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. 'धनुष्यबाण' हे चिन्ह आणि 'शिवसेना' हे पक्षाचं नाव एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडे राहील, असं आज निवडणूक आयोगाने जाहीर केलं. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नागपूरवरील प्रेमाची पावती - Marathi News | Union Home Minister Amit Shah is the only Home Minister to visit Nagpur for the third time in three years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नागपूरवरील प्रेमाची पावती

अवघ्या तीन वर्षांत तिसऱ्यांदा नागपूर व्हिजिट करणारे एकमेव गृहमंत्री ...

...मग राज ठाकरे अन् जयदेव ठाकरेंची 'शिवसेना' का नाही?; संजय शिरसाट स्पष्टच बोलले! - Marathi News | Then why not Shiv Sena of Raj Thackeray and Jaidev Thackeray mla Sanjay Shirsat spoke clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...मग राज ठाकरे अन् जयदेव ठाकरेंची 'शिवसेना' का नाही?; संजय शिरसाट स्पष्टच बोलले!

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय काल केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. ...

‘लोकमत’ नागपूर आवृत्तीचा सुवर्णमहोत्सव व जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी महासोहळा - Marathi News | Golden Jubilee of 'Lokmat' Nagpur Edition and Jawaharlal Darda Birth Centenary Celebration Today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लोकमत’ नागपूर आवृत्तीचा सुवर्णमहोत्सव व जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी महासोहळा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत ...

आता सत्तासंघर्षाचा निकाल; सात सदस्यीय घटनापीठाचा निर्णय ‘योग्यते’वर होईल - Marathi News | The seven-member constitution bench will decide on 'merit' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता सत्तासंघर्षाचा निकाल; सात सदस्यीय घटनापीठाचा निर्णय ‘योग्यते’वर होईल

सत्तासंघर्ष, पुढील सुनावणी २१ राेजी ...

नवी मुंबई झाली कर्जमुक्त, उत्पन्नवाढीला प्राधान्य - Marathi News | Navi Mumbai became debt free, priority for income growth | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई झाली कर्जमुक्त, उत्पन्नवाढीला प्राधान्य

४,९२५ कोटींच्या अर्थसंकल्पात सर्वांगीण विकासावर भर ...

WPL 2023 : Breaking : स्मृती मानधनाची RCBच्या कर्णधारपदी निवड; विराट, फॅफ यांनी केली घोषणा - Marathi News | Virat Kohli and Faf du Plessis announce Smriti Mandhana is a RCB’s captain for the Women’s Premier League 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : स्मृती मानधनाची RCBच्या कर्णधारपदी निवड; विराट, फॅफ यांनी केली घोषणा

नुकत्याच पार पडलेल्या लिलावात स्मृती मानधनासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB)  सर्वाधिक ३.४० कोटींची बोली लावली. ...

तारापूरमधील स्फोटात इंजिनीअरचा जागीच मृत्यू - Marathi News | An engineer died on the spot in an explosion in Tarapur | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तारापूरमधील स्फोटात इंजिनीअरचा जागीच मृत्यू

कारखान्यात दुर्घटना; तीन कामगार जखमी ...