लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हम बेवफा हरगिज़ ना थे, पर हम वफा कर ना सके, चेतन शर्मांच्या खास गोष्टी - Marathi News | Hum Bewafa Hargiz Na The, Par Hum Wafa Kar Na Sake, Chetan Sharma's Special | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हम बेवफा हरगिज़ ना थे, पर हम वफा कर ना सके, चेतन शर्मांच्या खास गोष्टी

भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात या पराभवाची सल अजूनही कायम आहे. ...

अभ्यास केला अश्विन-जडेजाचा, प्रश्न आला मोहम्मद शमीचा! - Marathi News | Ashwin-Jadeja was studied, Mohammed Shami's question came! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अभ्यास केला अश्विन-जडेजाचा, प्रश्न आला मोहम्मद शमीचा!

ऑस्ट्रेलिया सर्वबाद २६३ धावा; दुसऱ्या कसोटीत भारतीयांची पहिल्याच दिवशी पकड ...

“बाळासाहेबही आज खूष असतील,” निकालानंतर मराठी अभिनेत्याचं ट्वीट व्हायरल - Marathi News | Balasaheb will be happy today the Marathi actor aroh welankar tweet went viral after the result eknath shinde shiv sena election commission | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“बाळासाहेबही आज खूष असतील,” निकालानंतर मराठी अभिनेत्याचं ट्वीट व्हायरल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. ...

Prithvi Shaw : पृथ्वी शॉ हल्लाप्रकरणी आणखी दोन जणांना अटक - Marathi News | Two more people arrested in Prithvi Shaw attack case after sapana gill | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पृथ्वी शॉ हल्लाप्रकरणी आणखी दोन जणांना अटक

सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर सपना गिल नंतर आणखी दोन जणांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. ...

Pakistan : कराची पोलीस मुख्यालयात दहशतवाद्यांचा हल्ला, स्फोटानंतर अंधाधुंद गोळीबार - Marathi News | Pakistan Terrorist attack in Karachi police headquarters indiscriminate firing after explosion see video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कराची पोलीस मुख्यालयात दहशतवाद्यांचा हल्ला, स्फोटानंतर अंधाधुंद गोळीबार

पाकिस्तानातील कराचीमध्ये शुक्रवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. आठ ते दहा दहशतवादी कराची पोलीस मुख्यालयात शिरले. ...

“निकालावर चर्चा करता येत नाही, नवं चिन्ह घ्यायचं असतं...”; शरद पवारांचं मोठं वक्तव्य - Marathi News | The result cannot be discussed a new sign has to be taken Big statement of Sharad Pawar shiv sena maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निकालावर चर्चा करता येत नाही, नवं चिन्ह घ्यायचं असतं...”; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

तोतया जिल्हाधिकाऱ्यांचे कारनामे; नोकरीच्या आमिषाने २० जणांना १ कोटीस गंडविले - Marathi News | Pretend to Additional Collectors; 1 Crore looted from 20 people with the lure of job | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तोतया जिल्हाधिकाऱ्यांचे कारनामे; नोकरीच्या आमिषाने २० जणांना १ कोटीस गंडविले

नोकरी लावण्याचे आमिष ; पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या सतर्कतेने तोतया अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा गुरुवारी भांडाफोड झाला होता. ...

‘काम फत्ते’, शरद पवार-संजय राऊतांचा फोटो शेअर करत भाजपनं डिवचलं - Marathi News | after election commission result maharashtra politics shiv sena bow and arrow bjp shares sanjay raut sharadpawar photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘काम फत्ते’, शरद पवार-संजय राऊतांचा फोटो शेअर करत भाजपनं डिवचलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. यानंतर भाजपनं डिवचण्याचा प्रयत्न केलाय. ...

ई-केवायसी रखडली; ३३७० शेतकरी ‘प्रोत्साहन’पासून वंचित! - Marathi News | E-KYC stalled; 3370 farmers deprived of 'incentive'! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ई-केवायसी रखडली; ३३७० शेतकरी ‘प्रोत्साहन’पासून वंचित!

कर्जमुक्ती योजना : ८६ हजार जणांना २८९ कोटींचे अनुदान वितरित ...