लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

India Vs Australia: WTC Final पूर्वी ICC ने टीम इंडियाला दिला मोठा धक्का, झालाय असा गेम    - Marathi News | India Vs Australia: Before the WTC Final, ICC gave a big blow to Team India, duke ball will be used for the final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final पूर्वी ICC ने टीम इंडियाला दिला मोठा धक्का, झालाय असा गेम   

ICC World Test Championship: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला २०१३ नंतर पहिल्यांदाच आयसीसीची ट्रॉफी मिळवून देण्याचा रोहित शर्माचा प्रयत्न असेल. मात्र या सामन्यापूर्वी आयसीसीने भारताला मोठा धक्का दिला आहे. ...

Honda Shine 100 : स्प्लेंडरला भारी पडणार 'ही' बाईक, डिलिव्हरी लवकरच सुरू होणार!  - Marathi News | honda shine 100 compete hero splendor delivery begin soon says report | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्प्लेंडरला भारी पडणार 'ही' बाईक, डिलिव्हरी लवकरच सुरू होणार! 

Honda Shine 100 : या बाईकची डिलिव्हरी लवकरच सुरू होणार आहे. ...

'शूटिंगमध्ये सगळ्यात कठीण काम...', 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळींनी सांगितला सेटवरील किस्सा - Marathi News | 'Hardest job in shooting...', Milind Gawli of 'Ai Khe Kya Karete' fame tells anecdotes from the sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शूटिंगमध्ये सगळ्यात कठीण काम...', 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळींनी सांगितला सेटवरील किस्सा

Milind Gawali : मिलिंद गवळी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे. ...

'मी मृत्यूनंतर माझा मृतदेह बघत होतो', 20 मिनिटांसाठी मृत व्यक्तीने सांगितलं त्याने काय पाहिलं? - Marathi News | Miracle man died for 28 minutes and saw everything now pens note on facebook about it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'मी मृत्यूनंतर माझा मृतदेह बघत होतो', 20 मिनिटांसाठी मृत व्यक्तीने सांगितलं त्याने काय पाहिलं?

फिल यांनी स्वत:ला मिरॅकल मॅन म्हटलं आहे. ते म्हणाले की, 'मी कुठेही जाणार नाहीये'. ते एक मार्शल आर्ट ट्रेनर सुद्धा आहेत. ...

Mumbai-Pune Highway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, 11 गाड्या एकमेकांवर आदळल्या; पाहा धक्कादायक Video... - Marathi News | Mumbai-Pune Highway Accident: Fatal accident on Mumbai-Pune Expressway, 11 cars collided; Watch the shocking video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, 11 गाड्या एकमेकांवर आदळल्या; पाहा धक्कादायक Video...

Mumbai-Pune Highway Accident: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. ...

भाजपानं नवी जबाबदारी देताच नितेश राणेंनी संजय राऊतांना दिला निर्वाणीचा इशारा - Marathi News | Nitesh Rane gave warning to Uddhav Thackeray's MP Sanjay Raut as soon as BJP gave new responsibility | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपानं नवी जबाबदारी देताच नितेश राणेंनी संजय राऊतांना दिला निर्वाणीचा इशारा

नारायण राणे हे बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून ३९ वर्ष होते. त्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्यामुळे यापुढे जपून बोलावे असं त्यांनी म्हटलं.  ...

जिल्हा परिषदेचे सदस्यच बनले ठेकेदार; सत्ताधारी व विरोधकांचा समावेश - Marathi News | questions raised regarding members of zp nagpur of doing fraud | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषदेचे सदस्यच बनले ठेकेदार; सत्ताधारी व विरोधकांचा समावेश

कामाचा दर्जा निकृष्ट असेल, तर त्यांना विचारणार कोण? ...

Aadhaar Card Update: राज्यातून जोरदार प्रतिसाद; पुण्यात १५ हजार जणांनी केले आधार अपडेट - Marathi News | A strong response from the state 15 thousand people updated Aadhaar in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Aadhaar Card Update: राज्यातून जोरदार प्रतिसाद; पुण्यात १५ हजार जणांनी केले आधार अपडेट

आधार अपडेट करण्याचे काम निरंतर सुरू असून नागरिकांनीही आधार अपडेट करून घ्यावे असे प्रशासनाचे आवाहन ...

जुन्या भांडणातून एकावर खंजीरने हल्ला; आठ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A dagger attack on one from an old feud; A case has been registered against eight persons | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जुन्या भांडणातून एकावर खंजीरने हल्ला; आठ जणांवर गुन्हा दाखल

गावात येताच जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करत केला हल्ला ...