लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुलीसोबत शिक्षणावरुन भांडण अन् गायिकेचा थेट आत्महत्येचा प्रयत्न, म्हणाली- "मी झोपेच्या १८ गोळ्या..." - Marathi News | telugu singer kalpana raghvendar did suicide attempt after fight with her daugter took 18 sleep pills | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलीसोबत शिक्षणावरुन भांडण अन् गायिकेचा थेट आत्महत्येचा प्रयत्न, म्हणाली- "मी झोपेच्या १८ गोळ्या..."

मुलीसोबत भांडण झाल्याने गायिकेने टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. ...

Kolhapur: प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Police approach High Court to cancel Prashant Koratkar bail | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची उच्च न्यायालयात धाव

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा ... ...

धर्मादाय रुग्णालये आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या रडारवर - Marathi News | charitable hospitals now on the radar of the union health ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्मादाय रुग्णालये आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या रडारवर

आयुष मंत्र्यांचे पालिकेला निर्देश; गरीब रुग्णांसाठी खाटा राखीव न ठेवणाऱ्यांवर होणार कारवाई ...

Pune Agri Exibition : पुण्यात रेसिड्यू फ्री कृषी प्रदर्शनाला आजपासून सुरूवात! देशातील पहिलाच प्रयोग - Marathi News | pune agriculture exibition starts today till 10 march residue free farming live demostration plot | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यात रेसिड्यू फ्री कृषी प्रदर्शनाला आजपासून सुरूवात! देशातील पहिलाच प्रयोग

या कार्यक्रमासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, स्मार्टचे प्रकल्प संचालक हेमंत वसेकर, माजी साखर आयुक्त आणि यशदाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. ...

'बोरीवलीत सचिन तेंडुलकरच्या नावे क्रिकेट संग्रहालय उभारावे' - Marathi News | cricket museum should be built in the name of sachin tendulkar in borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बोरीवलीत सचिन तेंडुलकरच्या नावे क्रिकेट संग्रहालय उभारावे'

मुंबई क्रिकेट असोसिएशनने सचिन तेंडुलकरच्या नावाने कांदिवलीत भव्य क्लब बांधला आहे. ...

Maharashtra Budget: मोहित कंबोजशिवाय जलसंपदा विभागाचं पानही हलत नाही; विधान परिषदेत दानवेंचा गंभीर आरोप - Marathi News | Maharashtra Budget Session 2025: Without Mohit Kamboj, the Water Resources Department is not taken decision; Ambadas Danve serious allegations in the vidhan parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोहित कंबोजशिवाय जलसंपदा विभागाचं पानही हलत नाही; विधान परिषदेत दानवेंचा गंभीर आरोप

Maharashtra Budget Session 2025: मंत्र्‍यांना माहिती आहे की नाही ठाऊक नाही, परंतु मोहित कंबोज यांना विचारल्याशिवाय जलसंपदा विभागात पानसुद्धा हलत नाही अशी स्थिती आहे असा आरोप त्यांनी केला.  ...

श्री व सौ! लग्नाला ७ वर्ष पूर्ण होताच खुशबू तावडेने नवरोबा संग्रामसाठी शेअर केली खास पोस्ट - Marathi News | khushboo Tawde And Sangram Salvi 7th Wedding Anniversary actress Share Special Post On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्री व सौ! लग्नाला ७ वर्ष पूर्ण होताच खुशबू तावडेने नवरोबा संग्रामसाठी शेअर केली खास पोस्ट

खुशबू तावडेने लग्नाच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

हृदयाला हादरवणारी एक अकल्पनीय प्रेमकथा; 'माझी प्रारतना' या मराठी सिनेमाची घोषमा; कधी होणार रिलीज? - Marathi News | mazi prartana marathi movie announcement starring upendra limaye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृदयाला हादरवणारी एक अकल्पनीय प्रेमकथा; 'माझी प्रारतना' या मराठी सिनेमाची घोषमा; कधी होणार रिलीज?

'माझी प्रारतना' या आगळ्यावेगळ्या मराठी सिनेमाची घोषणा झाली असून जाणून घ्या या सिनेमाविषयी ...

पुण्यातील 'भाईगिरी रील्स'चे लोण आले नवी मुंबईत; अड्ड्यांचे पत्तेच देतात, पण पोलिसांना माहितीच नाही? - Marathi News | Pune's Bhaigiri Reels have arrived in Navi Mumbai They give the addresses of the bases, but the police don't know? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पुण्यातील 'भाईगिरी रील्स'चे लोण आले नवी मुंबईत; अड्ड्यांचे पत्तेच देतात, पण पोलिसांना माहितीच नाही?

सोशल मीडियावर भाईगिरीच्या रील्स बनवून वातावरण तापवणारे प्रकार पुण्यापाठोपाठ नवी मुंबईतही घडू लागले आहेत. विशेष म्हणजे अशा रील्समधून थेट नशा विक्रीच्या अड्ड्यांची माहितीही सांगितली जात आहे. ...