लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

एप्रिलअखेरीस राज्याच्या विधानसभेची निवडणूक होणार?; प्रकाश आंबेडकर म्हणाले... - Marathi News | Assembly elections will be held by the end of April?; Prakash Ambedkar said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एप्रिलअखेरीस राज्याच्या विधानसभेची निवडणूक होणार?; प्रकाश आंबेडकर म्हणाले...

उद्धव ठाकरे यांच्याकडील पक्षाचे नाव व चिन्ह गेले असले तरी आमच्या युतीवर त्याचा परिणाम होणार नाही असंही त्यांनी सांगितले. ...

ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेतेपदही जाणार?; अंबादास दानवेंना हटविण्याच्या हालचाली - Marathi News | Eknath Shinde group's strategy to oust Ambadas Danve from the post of Leader of Opposition in Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेतेपदही जाणार?; अंबादास दानवेंना हटविण्याच्या हालचाली

अर्थात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे त्याला मान्यता देतील का, याबाबत शंका आहे.  ...

इवलासा कीटक सांगतो मृत्यूची वेळ; फॉरेन्सिक सायन्ससाठी महत्त्वाचा शोध - Marathi News | A new insect 'Omorgus khandeshi' was discovered. This discovery will be important for forensic science | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इवलासा कीटक सांगतो मृत्यूची वेळ; फॉरेन्सिक सायन्ससाठी महत्त्वाचा शोध

पुण्यातील झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संशोधकाची माहिती ...

All The Best! आजपासून बारावीची परीक्षा; मुंबईत ३ लाखांहून अधिक विद्यार्थी - Marathi News | All the best! 12th exam from today; More than 3 lakh students in Mumbai | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :All The Best! आजपासून बारावीची परीक्षा; मुंबईत ३ लाखांहून अधिक विद्यार्थी

मुंबई विभागीय मंडळाच्या अंतर्गत असलेल्या परीक्षा केंद्रांवर बारावी परीक्षेची आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली. ...

सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी; रेबिया निकालावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद होणार - Marathi News | Eknath Shinde-Uddhav Thackeray: Hearing again today on power struggle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी; रेबिया निकालावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद होणार

ठाकरे गटाने खटला सात सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करावा, अशी मागणी केली आहे. ...

भारत दौऱ्यात ऑस्ट्रेलियाच्या चुकांची पोलखोल; मायकेल क्लार्क आपल्याच संघावर भडकला - Marathi News | Australia's mistakes in India tour probed; Michael Clarke lashed out at his own team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत दौऱ्यात ऑस्ट्रेलियाच्या चुकांची पोलखोल; मायकेल क्लार्क आपल्याच संघावर भडकला

सराव सामन्याऐवजी पॅट कमिन्सने बंगळुरू येथे लहान सराव शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य दिले. ...

रक्तदान करायला 'ते' दोघे थेट व्हिएतनामला; २८ दिवसाच्या बाळाचा हा रक्तगट दुर्मीळ - Marathi News | 'They' both went straight to Vietnam to donate blood; 28 days old baby is healthy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्तदान करायला 'ते' दोघे थेट व्हिएतनामला; २८ दिवसाच्या बाळाचा हा रक्तगट दुर्मीळ

२८ दिवसांच्या बाळाला दुर्धर आजार असल्याने त्याच्यासाठी रक्ताची जमवाजमव सुरू होती. या बाळाचा रक्तगट हा बॉम्बे असल्याने असा रक्तगट असणाऱ्या व्यक्ती फार कमी प्रमाणात भारतात आढळतात. ...

दाभोलकर हत्येच्या तपासाबाबत निष्कर्षासाठी CBI मुख्यालयाला चार आठवड्यांची मुदत  - Marathi News | Four weeks time to CBI headquarters for conclusion on Dabholkar murder probe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाभोलकर हत्येच्या तपासाबाबत निष्कर्षासाठी CBI मुख्यालयाला चार आठवड्यांची मुदत 

दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू राहावा, यासाठी दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...

भावी जोडीदार निघाला दोन मुलांचा बाप अन् ठग; आयकर आयुक्त असल्याची बतावणी - Marathi News | The future spouse turned out to be a father of two child and a thug; He introduced himself as Commissioner of Income Tax | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावी जोडीदार निघाला दोन मुलांचा बाप अन् ठग; आयकर आयुक्त असल्याची बतावणी

उत्तर प्रदेशमधून इंजिनीअरला बेड्या ...