लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Earthquake in India Like Turkey: या राज्यात येणार तुर्कीसारखाच भूकंप, फक्त तारीख, वेळ सांगू शकत नाही; हैदराबादच्या शास्त्रज्ञांचा इशारा - Marathi News | Earthquake in India like Turkey will happen in Uttarakhand, only can not tell the date, time; Hyderabad scientists warn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या राज्यात तुर्कीसारखाच भूकंप येणार, फक्त वेळ सांगू शकत नाही; हैदराबादच्या शास्त्रज्ञांचा इशारा

भूगर्भात खाली मोठ्या प्रमाणावर दाब तयार होत आहे, हा दबाव जेव्हा सुटेल तेव्हा भूकंप येणे पक्के आहे, असे नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इंस्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. ...

IPL 2023: IPL 2023 पूर्वी CSKला मिळाली खुशखबर; नव्या चेंडूने धुमाकूळ घालण्यासाठी दीपक चहर सज्ज - Marathi News | Indian team and Chennai Super Kings fast bowler Deepak Chahar is fit for the upcoming IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 पूर्वी CSKला मिळाली खुशखबर; नव्या चेंडूने धुमाकूळ घालण्यासाठी चहर सज्ज

ipl 2023 schedule: इंडियन प्रीमियर लीग आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...

Maharashtra Politics: “...तर संजय राऊतांचा जामीन आणि राज्यसभेची खासदारकी रद्द करण्याची मागणी करणार” - Marathi News | shinde group deepak kesarkar replied thackeray group sanjay raut over big allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर संजय राऊतांचा जामीन आणि राज्यसभेची खासदारकी रद्द करण्याची मागणी करणार”

Maharashtra News: संजय राऊत पक्षाच्या विरोधात काम करत आहेत. पक्षाच्या हिताच्या विरोधात बोलत आहेत, अशी टीका करण्यात आली. ...

कर्तव्य बजावताना अपघातात जखमी पोलीस निरीक्षकांचा मृत्यू, मुळगावी झाले अंत्यसंस्कार - Marathi News | Police Inspector Gajanan Saidane was cremated with state honors | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्तव्य बजावताना अपघातात जखमी पोलीस निरीक्षकांचा मृत्यू, मुळगावी झाले अंत्यसंस्कार

कर्तव्य बजावताना नाशिक येथे अपघातात झाले होते जखमी; उपचारादरम्यान झाला मृत्यू ...

'भोला'तील नवीन गाणे 'नजर लग जायगी' रिलीज, अजय आणि अमला पॉलची रोमान्सनं वेधलं लक्ष - Marathi News | Ajay Devgn Bholaa Nazar Lag Jayegi Song out Amala Paul Ajay devgn romantic | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'भोला'तील नवीन गाणे 'नजर लग जायगी' रिलीज, अजय आणि अमला पॉलची रोमान्सनं वेधलं लक्ष

गोव्याचे मुख्यमंत्री दोन दिवस सोलापूर, कोल्हापूरच्या दौऱ्यावर; जाणून घ्या सविस्तर दौरा - Marathi News | Chief Minister of Goa on a two-day visit to Solapur, Kolhapur; Know detailed tour | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गोव्याचे मुख्यमंत्री दोन दिवस सोलापूर, कोल्हापूरच्या दौऱ्यावर; जाणून घ्या सविस्तर दौरा

गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे २२ व २३ फेब्रुवारी २०२३ या दोन दिवसाच्या सोलापूर, कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौर्यात ते सोलापूर, माढा, अनगर, पंढरपूर, अक्कलकोट, कोल्हापूर याठिकाणी भेटी देणार आहेत. ...

भिवंडी मनपा शाळेतील स्वच्छतागृहाची दुरावस्था, मनसे आंदोलनाच्या पावित्र्यात - Marathi News | Bad condition of toilet in Bhiwandi municipal school, in sanctity of MNS movement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपा शाळेतील स्वच्छतागृहाची दुरावस्था, मनसे आंदोलनाच्या पावित्र्यात

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असताना स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवून स्वच्छतेचे महत्व सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी पालिका कार्यक्रम राबविते. ...

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात; बोराडीला नाशिक विभागाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार - Marathi News | Sant Gadgebaba in village cleanliness campaign; Nashik division first prize to Boradi | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात; बोराडीला नाशिक विभागाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2020-21 व 2021-22 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत  बोराडी ता. शिरपूर  या ग्रामपंचायतीस नाशिक विभागातून प्रथम  क्रमांकाचा पुरस्कार जाहीर  झाला आहे . ...

Sonu Nigam Attacked: 'तो फक्त एक फॅन मोमेंट होता...' सोनू निगमवरील हल्ल्यानंतर स्वप्निलच्या बहिणीची माफी - Marathi News | Sonu Nigam Attacked: 'It was just a fan moment, we apologise him' Swapnil's sister Suprada Phaterpekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो फक्त एक फॅन मोमेंट होता...' सोनू निगमवरील हल्ल्यानंतर स्वप्निलच्या बहिणीची माफी

Sonu Nigam Attacked: ठाकरे गटातील आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नीलने सोनू निगम आणि इतर दोघांसोबत धक्काबुक्की केली. ...