लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोलर रूफ टॉपद्वारे आता १३५९ मेगावॅट विजेचे उत्पादन; राज्यातील ७६,८०८ ग्राहकांनी घेतला लाभ - Marathi News | Now generating 1359 MW of electricity through solar roof tops; 76 thousand consumers of the state have benefited | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोलर रूफ टॉपद्वारे आता १३५९ मेगावॅट विजेचे उत्पादन; राज्यातील ७६,८०८ ग्राहकांनी घेतला लाभ

मागील दहा वर्षांत सोलर रूफ टॉप लावणाऱ्यांची संख्या २०,७२२ ने वाढली ...

९० लाखांचा कापूस घेऊन पसार झालेल्या ठगास अटक  - Marathi News | thug who got away with cotton worth 90 lakhs was arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :९० लाखांचा कापूस घेऊन पसार झालेल्या ठगास अटक 

वाडी ता. पाचोरा येथील शेतकऱ्यांकडील ८५ ते ९० लाखांचा कापूस घेऊन फरार झालेल्या ठगास नवसारी येथून अटक करण्यात आली आहे.  ...

कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मानं घेतलं अर्धवट शिक्षण, मोडली कुटुंबाची परंपरा; आता आहे सिंगल मदर - Marathi News | karishma kapoor drop her schooling for acting career and break the tradition of her family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मानं घेतलं अर्धवट शिक्षण, मोडली कुटुंबाची परंपरा; आता आहे सिंगल मदर

९० च्या दशकातली हाय पेड अभिनेत्री म्हणून करिष्मा ओळखली जाते. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तिने प्रेम कैदी हा चित्रपट साईन केला होता. ...

दहावी पास व्यक्तींसाठी पोस्टात बंपर भरती, महाराष्ट्रात तब्बल एवढ्या जागा भरणार, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती - Marathi News | Bumper recruitment in post for 10th pass candidates, will fill almost so many seats in Maharashtra, eligibility and conditions are as follows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहावी पास व्यक्तींना पोस्टात बंपर भरती, महाराष्ट्रात तब्बल एवढ्या जागा भरणार

India Post Recruitment 2023 : भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी बंपर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

बटलू गद्दार म्हणून आव्हाडांनी कोणाला हिणवले; राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निर्धार - Marathi News | whom did jitendra awhad call batlu gaddar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बटलू गद्दार म्हणून आव्हाडांनी कोणाला हिणवले; राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निर्धार

यातील बटलू गद्दार कोण याची चर्चा मात्र आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. ...

Video: पतीच्या पाठोपाठ पत्नी 'वेश्यालयात' गेली; समोरचे दृश्य पाहून उचलले टोकाचे पाऊलं - Marathi News | wife beat a naked prostitute for five minutes after she was found sleeping with her husband | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: पतीच्या पाठोपाठ पत्नी 'वेश्यालयात' गेली; समोरचे दृश्य पाहून उचलले टोकाचे पाऊलं

थायलंडममधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. थायलंडमध्ये एका महिलेने तिच्या पतीला मसाज पार्लरमध्ये एका मुलीसोबत रंगेहात पकडले. ...

किरकोळ वादातून एकाचा खून, सांगलीतील गिरगावमधील घटना - Marathi News | One killed due to petty dispute, incident in Girgaon in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :किरकोळ वादातून एकाचा खून, सांगलीतील गिरगावमधील घटना

खूनाच्या घटनेने गावात एकच खळबळ उडाली ...

उल्हासनगर महापालिकेत ५२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती, तर बारवी धरणग्रस्तासह ७३ जणांना नोकऱ्या - Marathi News | ulhasnagar municipal corporation 52 employees have been promoted while 73 people including barvi dam victims have received jobs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेत ५२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती, तर बारवी धरणग्रस्तासह ७३ जणांना नोकऱ्या

महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार एकून ५२ सफाई कामगार व सुरक्षा रक्षकांना लिपिक पदी पदोन्नती देण्यात आली. ...

वंचित-उद्धव ठाकरेंच्या युतीनंतर आता MIM ची काँग्रेस-राष्ट्रवादीला खुली ऑफर - Marathi News | After Vanchit-Uddhav Thackeray's alliance, now MIM's open offer to Congress-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित-उद्धव ठाकरेंच्या युतीनंतर आता MIM ची काँग्रेस-राष्ट्रवादीला खुली ऑफर

जेव्हा पराभव होतो तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीला वाटतं MIM इतका मोठा पक्ष झालाय त्यामुळे पराभवाचं कारण MIM आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनं पुढाकार घ्यावा, MIM सोबत यायला तयार आहे असं जलील यांनी सांगितले. ...