लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..." - Marathi News | finance minister nirmala sitharaman on gst reform said common people has to get benefits else will take action | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."

२२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन वस्तू व सेवा कर (जीएसटी) रचनेचा लाभ ‘आम आदमी’पर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. ...

राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ - Marathi News | President presents 'National Teacher Awards' to 6 teachers from Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी महाराष्ट्रातील सहा शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

Pune Ganpati Festival : पुढच्या वर्षी लवकर या! पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात - Marathi News | Pune Ganpati Festival Bappa come early next year Farewell to Ganesha today All five famous Ganeshas of Pune arrive at Belgaum Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुढच्या वर्षी लवकर या..! पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात

- दरवर्षी लांबणारी मिरवणूक यंदा लवकर संपविण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे. ...

Purandar Airport : पुरंदरच्या विमानतळाला आराखड्यानुसारच जागा;दोन धावपट्ट्या आणि टर्मिनलसाठी २२०० एकर जमीन देणार - Marathi News | Purandar airport to be built as per plan 2200 acres of land will be provided for two runways and a terminal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरच्या विमानतळाला आराखड्यानुसारच जागा

- एकीकडे हे विमानतळ क्षेत्रफळानुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ, तर राज्यातील सर्वात मोठे विमानतळ ठरणार ...

Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना - Marathi News | Viral Video: Train's 'handsome' TTE becomes a social media sensation! Can't take his eyes off the young woman traveling | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना

सध्या सोशल मीडियावर या टीटीईचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या टीटीईचं रूप बघून ट्रेनमधल्या सगळ्याच तरुणी जवळपास आपलं हृदय हरवून बसल्या आहेत. ...

पांढरे केस खूपच चमकताहेत? जावेद हबीब सांगतात खास उपाय, काळेभोर, चमकदार होतील केस - Marathi News | Jawed habib Remedy For White Hairs Know How To Do Pre Conditioning | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढरे केस खूपच चमकताहेत? जावेद हबीब सांगतात खास उपाय, काळेभोर, चमकदार होतील केस

Jawed habib Remedy For White Hairs (How To Blacken White Hairs) : प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी हेअर केअरबाबत एक सोपा उपाय सांगितला आहे ...

काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा - Marathi News | What is Bharat Taxi a big update on what it is competition to Ola Uber you will benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा

Bharat Taxi Services: ही ओला-उबेरसारखी अॅप-आधारित सेवा असेल, परंतु त्यांच्यापेक्षा स्वस्त असेल. आता या सेवेचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. ...

बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय - Marathi News | Karnataka government decides to hold upcoming elections on ballot papers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय

कर्नाटक सरकारने राज्यातील निवडणुका मतपत्रिकांवर घेण्याची निवडणूक आयोगाला शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण... - Marathi News | trending video robiya havasguruhi Uzbekistan girl going viral in India for hindi bollywood songs getting appreciation all over | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: उब्जेकिस्तानची रोबिया भारतात होतेय VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...

Robiya Havasguruhi, Trending Video: सोशल मीडिया एखाद्या सामान्य व्यक्तीला झटक्यात सेलिब्रिटी करू शकतो हे साऱ्यांनाच माहितीये ...