लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यातील १५ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचे दोन हजार; जाणून घ्या कारण - Marathi News | 15 lakh farmers in the state will not get PM Kisan's two thousand; Find out why | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील १५ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचे दोन हजार; जाणून घ्या कारण

पी. एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थीची बँक खाती आयपीपीबी मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. ...

ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; रस्त्यावर फिरत नाहीत, Video पोस्ट करून मागतात पैसे - Marathi News | online begging trend indonesian beggars get on social media instead of wondering on street | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; रस्त्यावर फिरत नाहीत, Video पोस्ट करून मागतात पैसे

इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हे भिकारी घरी बसून आपला उदरनिर्वाह करतात. ...

Video: 'जय जय महाराष्ट्र माझा...; KCR यांच्या सभेची सुरुवात महाराष्ट्र गीताने - Marathi News | Video: 'Jai Jai Maharashtra maja...; KCR's rally started with Maharashtra state song | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Video: 'जय जय महाराष्ट्र माझा...; KCR यांच्या सभेची सुरुवात महाराष्ट्र गीताने

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये जाहिर सभा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री घेतली आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या बिनविरोध करण्याच्या प्रस्तावाला आता अर्थ नाही - नाना पटोले - Marathi News | Chief Minister eknath shinde unopposed proposal no longer makes sense Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांच्या बिनविरोध करण्याच्या प्रस्तावाला आता अर्थ नाही - नाना पटोले

सरकार म्हणून तुम्ही बरोबर वागत नाही, मुख्यमंत्र्यांच्या फोनवर नाना पटोले यांचे उत्तर ...

CM Eknath Shinde OSD: एक्स्प्रेसवर भीषण अपघात; CM शिंदेंच्या विश्वासू सहकाऱ्याची तत्परता, आजी-आजोबांचा वाचवला जीव - Marathi News | cm eknath shinde osd dr rahul gethe save life of old age people who face fatal accident on mumbai pune expressway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक्स्प्रेसवर भीषण अपघात; CM शिंदेंच्या विश्वासू सहकाऱ्याची तत्परता, आजी-आजोबांचा वाचवला जीव

CM Eknath Shinde OSD: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात झाला. या जीवघेण्या अपघात नेमके एक आजी-आजोबा कारमध्ये अडकले. ...

राज्यात BRS सर्व जागा लढणार; KCR यांच्या 'या' मराठी खासदारानं सांगितला प्लॅन - Marathi News | BRS will contest all seats in the state; Telangana CM KCR's party Marathi MP BB Patil Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात BRS सर्व जागा लढणार; KCR यांच्या 'या' मराठी खासदारानं सांगितला प्लॅन

अनेकांनी इच्छा होती आम्ही तेलंगणात यायला हवं. ते शक्य नव्हतं. मात्र आमच्या मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेत येणाऱ्या काळात तुमच्या राज्यात येऊन या सर्व स्कीम राबवेन असं म्हटलं होते. ...

कोकण लोककला महामंडळ स्थापन करण्यास शासन सकारात्मक! - Marathi News | Government positive to establish Konkan Folk Art Corporation says CM Eknath Shinde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण लोककला महामंडळ स्थापन करण्यास शासन सकारात्मक!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन ...

Kangana Ranaut : “हे भीतीदायक...तो माझ्यावर पाळत ठेवतोय...”, कंगनाचे रणबीर-आलियावर गंभीर आरोप? - Marathi News | Did Kangana Ranaut take a dig at Ranbir and Alia in cryptic Instagram post? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“हे भीतीदायक...तो माझ्यावर पाळत ठेवतोय...”, कंगनाचे रणबीर-आलियावर गंभीर आरोप?

Kangana Ranaut : कंगनाने आपल्या पोस्टमध्ये या नेपोकिडचं नाव दिलेलं नाही. पण तिचा इशारा रणबीर कपूर व आलिया भटकडे असल्याचं म्हटलं जात आहे.  ...

१९ वर्षीय युवतीचा जीव घेणारा बिबट्या जेरबंद; नरभक्षकाच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | Leopard that killed 19-year-old girl jailed There is fear in the area due to the leopard attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१९ वर्षीय युवतीचा जीव घेणारा बिबट्या जेरबंद; नरभक्षकाच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण

वन विभागाने यापूर्वी पकडलेले बिबटे दुसऱ्या भागात सोडल्याने ते पुन्हा गावात येत असल्याचा गंभीर आरोप सरपंचांनी केला आहे ...