लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुहूर्ताच्या सौद्यात हळदीला झळाळी, सांगलीत क्विंटलला 'इतका' तर राजापुरीला उच्चांकी दर - Marathi News | New Turmeric deals start at Sangli Market Yard on Tuesday, 10 thousand 100 rupees to 7 thousand 500 rupees per quintal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुहूर्ताच्या सौद्यात हळदीला झळाळी, सांगलीत क्विंटलला 'इतका' तर राजापुरीला उच्चांकी दर

पहिल्याच सौद्यात चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी ...

प्रेयसी आणि प्रियकराला बंद खोलीत नको त्या अवस्थेत पकडलं; अन् गावकऱ्यांनीच लावलं 'लग्न' - Marathi News | In Sasaram in Bihar, the villagers got married to the lover and the lover | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्री भेटायला बोलावलेली प्रेयसी सकाळी झाली बायको; गावकऱ्यांनीच लावलं लग्न

bihar instant love story: बिहारमधील सासाराम येथील एक विवाह सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ...

Sangli News: वर्षानुवर्षे कष्टाची वाट चालत राहिली, अन् चालण्याच्याच स्पर्धेत 'ती' राज्यस्तरीय स्पर्धेत चमकली - Marathi News | He used to walk three kilometers every day to school, Sangli Aarti Santosh Kale bagged the first position in the state level walking competition | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: वर्षानुवर्षे कष्टाची वाट चालत राहिली, अन् चालण्याच्याच स्पर्धेत 'ती' राज्यस्तरीय स्पर्धेत चमकली

शाळेतील शिक्षकांना तिच्या या कष्टाची जाणीव होती, त्यांनी तिच्या या कष्टाला कौशल्याची जोड देण्याचे काम केले. स्पर्धांमध्ये तिच्या कष्टाचे चीज करण्याची तयारी सुरू झाली. ...

Uorfi Javedच्या चेहऱ्यावर कुणी मारला ठोसा? अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, तिला ओळखणं ही झालं कठीण - Marathi News | Uorfi javed face injured actress shared her photo on instagram see here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Uorfi Javedच्या चेहऱ्यावर कुणी मारला ठोसा? अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, तिला ओळखणं ही झालं कठीण

अभिनेत्री उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिची अवस्था पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. ...

Budget 2023: "टॅक्सच्या बाबतीत मध्यम वर्गाला दिलासा, यामुळे देश घडवणाऱ्या लोकांना बळकटी मिळेल" - Marathi News | union budget 2023 infuses new energy to india development trajectory said pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"टॅक्सच्या बाबतीत मध्यम वर्गाला दिलासा, यामुळे देश घडवणाऱ्या लोकांना बळकटी मिळेल"

पीएम मोदी म्हणाले, 'अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प विकसित भारताचा विराट संकल्प पूर्ण करण्यासाठी एक भक्कम पाया निर्माण करेल. ...

Rakhi Sawant : 'मेरी शादी खतरे मे है!' म्हणत फोडला हंबरडा, राखी सावंतचा नवीन 'ड्रामा' बघा; होतेय ट्रोल - Marathi News | rakhi sawant marriage is in danger crying in front of camera gets trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेरी शादी खतरे मे है!' म्हणत फोडला हंबरडा, राखी सावंतचा नवीन 'ड्रामा' बघा; होतेय ट्रोल

तू मुझे मार क्यू नही देता खुदा. माझं लग्न धोक्यात आहे, राखी सावंतचा ड्रामा सुरु ...

वर्गामध्ये अचानक एका पाठोपाठ एक ११ मुली पडल्या बेशुद्ध; कारण ऐकून धक्काच बसला - Marathi News | Girl Students Fainted While Studying In King George Inter College Barabanki | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वर्गामध्ये अचानक एका पाठोपाठ एक ११ मुली पडल्या बेशुद्ध; कारण ऐकून धक्काच बसला

कोतवाली परिसरातील किंग जॉर्ज इंटर कॉलेजमध्ये वर्गात शिकताना अचानक मुली बेशुद्ध पडू लागल्या. ...

शाळकरी मुलांची बस अंधारातच का धावते?, मिरज तालुक्यातील प्रकार; मुलांचा जीव मुठीत - Marathi News | Change in ST bus schedule in some villages of Miraj taluka, School students have to travel at night | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शाळकरी मुलांची बस अंधारातच का धावते?, मिरज तालुक्यातील प्रकार; मुलांचा जीव मुठीत

आमदारांच्या पत्राला किंमत नाही ...

Video : गुलमर्गच्या स्कीइंग रिसॉर्टजवळ हिमस्खलन, 2 परदेशी नागरिकांचा मृत्यू - Marathi News | Video : Avalanche near skiing resort of Gulmarg, 2 foreigners killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : गुलमर्गच्या स्कीइंग रिसॉर्टजवळ हिमस्खलन, 2 परदेशी नागरिकांचा मृत्यू

Gulmarg Avalanche: जम्मू-काश्मीरातील गुलमर्गमध्ये झालेल्या हिमस्खलनात काही भारतीय नागरिक अडकले आहेत. ...