लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वसंतदादा बँकेच्या अवसायकपदावरून स्मृती पाटील यांना हटविले, उर्मिला राजमाने यांच्याकडे बँकेची सूत्रे - Marathi News | Smriti Patil has been removed from the post of Vasantdada Bank, Urmila Rajmane is the head of the bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वसंतदादा बँकेच्या अवसायकपदावरून स्मृती पाटील यांना हटविले, उर्मिला राजमाने यांच्याकडे बँकेची सूत्रे

काही ठेवीदारांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊनच स्मृती पाटील यांना अवसायक पदावरून हटविल्याची चर्चा ...

पायाभूत सुविधांच्या विकासाला ‘बूस्ट’, महामार्ग विस्तारासाठी २.७० लाख कोटी - Marathi News | 2.70 lakh crore for infrastructure development, 'Boost' for highway expansion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पायाभूत सुविधांच्या विकासाला ‘बूस्ट’, महामार्ग विस्तारासाठी २.७० लाख कोटी

Budget 2023 : मागील वर्षीच्या तुलनेत ३६ टक्के अधिक निधी : लहान शहरांमधील ‘इन्फ्रा’च्या विकासावर भर ...

भिवंडीत भंगार गोदामातील केमिकल ड्रमच्या स्फोटात दोन ठार, आवाजने परिसर हादरला - Marathi News | Two killed in explosion of chemical drum in scrap warehouse in Bhiwandi, the sound shook the area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत भंगार गोदामातील केमिकल ड्रमच्या स्फोटात दोन ठार, आवाजने परिसर हादरला

भंगार व्यवसायिक रमजान मोहम्मद जमील कुरेशी वय ४५ व मोहम्मद इस्राईल शेख वय ३८ असे केमिकल ड्रमच्या स्फोटात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत ...

शिवसेना भवनसमोर कारला भीषण आग; परिसरात खळबळ - Marathi News | A car caught fire in front of Shiv Sena Bhavan in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना भवनसमोर कारला भीषण आग; परिसरात खळबळ

दादरमध्ये शिवसेना भवनसमोर एका कारला भीषण आग लागली आहे, त्यामुळे एका बाजूची वाहतुक थांबवण्यात आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. ...

‘पिनॉमिक’च्या विपुल पाटीलसह चौघे न्यायालयात शरण, शेअर मार्केटच्या नावाखाली ३५० कोटींचा घोटाळा - Marathi News | Vipul Patil of Pinomic along with four surrendered to the court, scam of 350 crores in the name of stock market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘पिनॉमिक’च्या विपुल पाटीलसह चौघे न्यायालयात शरण, शेअर मार्केटच्या नावाखाली ३५० कोटींचा घोटाळा

गुन्हा दाखल होताच संशयित पसार झाले होते ...

महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांचे आवडते ठिकाण -  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Maharashtra is a favorite destination for investors -  Chief Minister Eknath Shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांचे आवडते ठिकाण -  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde : सँडोज इंडिया या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या दिघा गावातील प्रकल्पातील नव्या युनिटचे भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते झाले. ...

सेंद्रिय शेतीचे तुणतुणं वाजवलं, देशाच्या 'बजेट'वर राजू शेट्टींची तिखट प्रतिक्रिया - Marathi News | Organic farming played, Raju Shetty's sharp reaction on the country's budget by nirmala sitaraman | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सेंद्रिय शेतीचे तुणतुणं वाजवलं, देशाच्या 'बजेट'वर राजू शेट्टींची तिखट प्रतिक्रिया

निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता प्रतिक्रिया येत आहेत. ...

सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Chief Minister Eknath Shinde has reacted to the central government's budget. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांच्या खेळापुढे अर्थसंकल्पात काही नाहीः नाना पटोले - Marathi News | congress leader nana patole commented criticise union budget 2023 nirmala sitharaman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांच्या खेळापुढे अर्थसंकल्पात काही नाहीः नाना पटोले

महागाई, बेरोजगारी कमी करण्याबात काही धोरण नाही. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची पुन्हा निराशा झाल्याचे पटोले यांचे वक्तव्य. ...