तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
आर्थिक बळ, राजनैतिक हिंमत आणि मित्रराष्ट्रांची आघाडी, हे सारे सोबत घेऊन भारताने ट्रम्प यांच्या व्यापारी दादागिरीला बेधडक सामोरे जावे! ...
पोलीस आल्याची सूचना देण्यासाठी आलार्म तर बारबालांना पळून जाण्यासाठी गुप्त खोलीतून पळवाट ...
Shibu Soren Death: यापुढेही आदिवासी समुदायात अनेक नेते होतील; पण गुरुजींची उंची कोणालाही गाठता येणार नाही. गुरुजी म्हणजे झारखंडी जनतेच्या हृदयावर कोरलेली एक अमिट खूण आहे! ...
"या टीमची दृष्ट काढा...", भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर शशांक केतकरची प्रतिक्रिया; म्हणाला... ...
Maharashtra Weather Update : राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने विजांच्या गडगडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. सध्या राज्यात उष्णतेची तीव्रता वाढली असून पावसाचा खंड सुरू आहे. अशावेळी पिकांचे संरक्षण आणि योग्य व्यवस्थापन शेतकऱ्यांसाठी ...
ही आकडेवारी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) दिलेल्या लोकसंख्येच्या अंदाजांवर आधारित आहे. ...
PPF Investment Money: जर तुम्हालाही तुमचे कष्टाचे पैसे सुरक्षित हवे असतील आणि त्यावर तुम्हाला चांगलं व्याजही मिळू शकेल असं वाटत असेल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ...
यामुळे बिहारमध्ये भूमिपुत्रांनाच संधी मिळेल... ...
एका मृत महिलेच्या अकाऊंटमध्ये अरबो रुपये आल्याची घटना चांगलीच चर्चेत आली होती. मात्र, बँकेने आता यावर खुलासा केला आहे. ...
e pik pahani खरीप हंगाम २०२५ मध्ये शेतकऱ्यांनी सुधारित पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे खूपच कमी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. ...