लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धरणांमुळे हिमालयात मोठ्या विनाशाची शक्यता; पर्वतांच्या भौगोलिक स्थितीमध्येही होताहेत बदल - Marathi News | Potential for massive destruction in the Himalayas due to dams; There are also changes in the geographical position of the mountains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धरणांमुळे हिमालयात मोठ्या विनाशाची शक्यता; पर्वतांच्या भौगोलिक स्थितीमध्येही होताहेत बदल

जोशीमठमध्ये होत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमागे मानवी हस्तक्षेप असल्याचे म्हटले जात आहे. ...

देशातील ५० लाख बिडी कामगार वाऱ्यावर; केंद्र सरकारच्या 'या' निर्णयाने ओढवले संकट - Marathi News | 5 million bidi workers in the country on the wind; The central government's 'this' decision caused a crisis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातील ५० लाख बिडी कामगार वाऱ्यावर; केंद्र सरकारच्या 'या' निर्णयाने ओढवले संकट

देशातील एकाही बिडी कामगार संघटनेला विश्वासात न घेता निर्णय घेतल्याने संघटनांचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा ...

कचरा काढण्याच्या वादातून थेट बंदुकीचा धाक दाखवून दमदाटी, कोल्हापुरातील घटना - Marathi News | Directly at gunpoint from the littering dispute, Incidents in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कचरा काढण्याच्या वादातून थेट बंदुकीचा धाक दाखवून दमदाटी, कोल्हापुरातील घटना

तुम्हाला मस्ती आली आहे. इथं थांबायचं नाही. घरी निघून जायचं, असे म्हणत त्यांनी रखवालदार पाटील यांच्यावर बंदूक रोखली ...

'धर्मांनुसार वेगळा सेन्सॉर बोर्ड असला पाहिजे', 'पठाण' कॉन्ट्रोव्हर्सीवर जावेद अख्तर स्पष्टच बोलले... - Marathi News | 'There should be a separate censor board according to religion', Javed Akhtar spoke clearly on the 'Pathaan' controversy... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धर्मांनुसार वेगळा सेन्सॉर बोर्ड असला पाहिजे', 'पठाण' कॉन्ट्रोव्हर्सीवर जावेद अख्तर स्पष्टच बोलले...

Pathaan : शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित 'पठाण' या चित्रपट सध्या सातत्याने चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ...

Kolhapur News: जयसिंगपुरात गव्याचा धुमाकूळ, तरुणावर हल्ला - Marathi News | A youth was attacked by a cowherd of Jaisingpur in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: जयसिंगपुरात गव्याचा धुमाकूळ, तरुणावर हल्ला

घटनास्थळी नागरिकांनी गर्दी व गोंधळ केल्याने हा गवा जयसिंगपूर-नांदणी मार्गावरील एका शाळेच्या पाठीमागील ऊस शेतामध्ये गेला ...

Ved Marathi Movie : रितेश भाऊचीच हवा ! 'वेड' चा धुमाकूळ काही थांबेना, छप्परफाड कमाई करत केला रेकॉर्ड - Marathi News | ved-movie-highest-grossing-film-in-marathi-film-industry-ritesh-deshmukh-genelia-breaks-record | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रितेश भाऊचीच हवा ! 'वेड' चा धुमाकूळ काही थांबेना, छप्परफाड कमाई करत केला रेकॉर्ड

'वेड'च्या लोकप्रियतेचा परिणाम पाहता या सिनेमाने आता रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. ...

Chitra Wagh-Uorfi Javed : “चित्रा ताई मेरी खास है, फ्युचर में होने वाली सास है,” उर्फी जावेदनं पुन्हा डिवचलं - Marathi News | Uorfi Javed commeted on bjp leader chitra wagh twitter chitra tai meri khas hai targets social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चित्रा ताई मेरी खास है, फ्युचर में होने वाली सास है,” उर्फी जावेदनं पुन्हा डिवचलं

पुन्हा एकदा ट्वीट करत उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. ...

जाणुनबुजून कुणी गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर...; अजित पवारांनी थेट खडसावलं - Marathi News | After NCP Meeting Ajit Pawar target Shinde-Fadnavis Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाणुनबुजून कुणी गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर...; अजित पवारांनी थेट खडसावलं

आम्ही शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारे आहोत. सर्व जाती धर्माला न्याय मिळाला पाहिजे. घटनेनुसार देश चालला पाहिजे. त्यामुळे जो कुणी राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करतात त्यात काहीही अर्थ नाही असं अजित पवार म्हणाले. ...

नांदेड हादरले! काँगेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार, हल्लेखोर फरार - Marathi News | In Nanded Congress woman activist shot, assailant absconding | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड हादरले! काँगेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार, हल्लेखोर फरार

शहरातील बाफना उड्डाणपुलावर काल रात्रीची घटना ...