लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बाेनस म्हणून दिला ५२ महिन्यांचा पगार; ‘एव्हरग्रीन मरीन’चे कर्मचारी झाले खूश - Marathi News | 52 months salary paid as bonus; The employees of 'Evergreen Marine' were happy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाेनस म्हणून दिला ५२ महिन्यांचा पगार; ‘एव्हरग्रीन मरीन’चे कर्मचारी झाले खूश

कंपनीला गेल्यावर्षी तब्बल १.७० लाख काेटी रुपयांचा नफा झाला. ...

साेन्याला झळाळी; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी साेन्याने गाठला उच्चांकी दर, आणखी भाव वाढणार - Marathi News | On the first day of the week, Gold rate reached its highest rate, the price will increase further | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याच्या पहिल्याच दिवशी साेन्याने गाठला उच्चांकी दर; आणखी भाव वाढणार

काही दिवसांपूर्वीच साेन्याचे दर उच्चांकी पातळीच्या जवळ पाेहाेचले हाेते. यापूर्वी २०२० मध्ये साेने ५६,२०० रुपये प्रतिताेळा हाेते.  ...

बजेटपूर्वी नरेंद्र मोदींची अर्थतज्ज्ञांसाेबत हाेणार बैठक; आर्थिक विकासाबाबत होणार चर्चा - Marathi News | Prime Minister Narendra Modi will hold a meeting with economists before the budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बजेटपूर्वी नरेंद्र मोदींची अर्थतज्ज्ञांसाेबत हाेणार बैठक; आर्थिक विकासाबाबत होणार चर्चा

निती आयाेगामध्ये १३ जानेवारीला ही बैठक हाेणार आहे. ...

Pathaan Movie Trailer : भारतमातेच्या रक्षणासाठी 'पठाण' आलाय; Trailer बघितला का? काही वेळात मिळाले २० लाख व्ह्यूज - Marathi News | pathaan-trailer-released-gets-2-million-views-in-half-hour-fans-praises-king-shahrukh-khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतमातेच्या रक्षणासाठी 'पठाण' आलाय; Trailer बघितला का?

यशराज फिल्म्सच्या आगामी 'पठाण' या सिनेमाचे बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाले. चित्रपटातील पठाणचा वनवास संपणार असं दाखवण्यात आलं आहे तर खऱ्या आयुष्यात किंग खान शाहरुखचा ४ वर्षांचा वनवास संपणार आहे. ...

यंदा करसवलतीचा उतारा; ८ वर्षांनी वाढविणार का मर्यादा? मध्यमवर्गीयांची अपेक्षा वाढली - Marathi News | Ahead of next year's general election, the tax relief limit may be extended to provide relief to the middle class. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यंदा करसवलतीचा उतारा; ८ वर्षांनी वाढविणार का मर्यादा? मध्यमवर्गीयांची अपेक्षा वाढली

पुढच्या वर्षी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी कर सवलतीची मर्यादा वाढविली जाऊ शकते. ...

पहिल्याच अंगारकीला सांगलीचे गणपती मंदिर गर्दीने फुलले, मंदिराला विद्युत रोषणाई, फुलांची आरास - Marathi News | Crowd of devotees at Ganpati temple in Sangli on the very first Angaraki | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पहिल्याच अंगारकीला सांगलीचे गणपती मंदिर गर्दीने फुलले, मंदिराला विद्युत रोषणाई, फुलांची आरास

यंदा कॅलेंडर वर्षात एकच अंगारकी संकष्टी ...

मौदा, कळमेश्वर, बुटीबोरी, उमरेड, कामठी अन् हिंगण्यातील विजेचेही खासगीकरण - Marathi News | Privatization of electricity in Mauda, Kalmeshwar, Butibori, Umred, Kamthi and Hingna in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मौदा, कळमेश्वर, बुटीबोरी, उमरेड, कामठी अन् हिंगण्यातील विजेचेही खासगीकरण

टोरेंट पॉवर कंपनीच्या बिझनेस प्लानमध्ये खुलासा : पाच वर्षांत ३११० कोटीची गुंतवणूकीचा दावा ...

राजकीय नेत्यांच्या हालचालीवर 'त्या' एका व्यक्तीचं बारकाईनं लक्ष; अजितदादा कुणाबद्दल असं बोलले? - Marathi News | When Ajit Pawar told the story of the Car driver in the hall, everyone started laughing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय नेत्यांच्या हालचालीवर 'त्या' एका व्यक्तीचं बारकाईनं लक्ष; कोण आहे तो?

अजितदादांच्या या विधानावर सभागृहात हशा पिकला. टाळ्यांचा गडगडाट झाला ...

Prithvi Shaw: निवड समितीने वगळलं पण 'पृथ्वी'ने करून दाखवलं; रणजी ट्रॉफीत ठोकले झंझावाती शतक  - Marathi News | Hundred for Mumbai player Prithvi Shaw from 107 balls in Ranji Trophy against assam  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवड समितीने वगळलं पण 'पृथ्वी'ने करून दाखवलं; ठोकले झंझावाती शतक!

prithvi shaw ranji: भारतीय संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीत शानदार शतक झळकावले.  ...