लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी; मंत्री आदिती तटकरेंकडून महत्त्वाची घोषणा - Marathi News | Good news for Anganwadi workers Important announcement from Minister Aditi Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी; मंत्री आदिती तटकरेंकडून महत्त्वाची घोषणा

प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी ३१.३३ कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे. ...

१५ मिनिटात पुन्हा सर्वकाही विसरणार आमिर खान? 'गजनी २' संदर्भात अभिनेत्याने दिली मोठी हिंट - Marathi News | Will Aamir Khan forget everything again in 15 minutes? The actor gave a big hint regarding 'Ghajini 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१५ मिनिटात पुन्हा सर्वकाही विसरणार आमिर खान? 'गजनी २' संदर्भात अभिनेत्याने दिली मोठी हिंट

Ghajini 2 Movie : एआर मुरुगदास यांच्या 'गजनी' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. आता होळीच्या खास मुहूर्तावर खुद्द बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टनेच गजनी २ बाबत मोठी हिंट दिली आहे. ...

DeepSeek नंतर चीनने लॉन्च केले नवीन Ai असिस्टंट 'Manus', काय आहे खास? जाणून घ्या... - Marathi News | Manus AI Assistant: After Deepseek, China launches new AI assistant 'Manus' | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :DeepSeek नंतर चीनने लॉन्च केले नवीन Ai असिस्टंट 'Manus', काय आहे खास? जाणून घ्या...

Manus AI Assistant: चीनमध्ये नवीन शक्तिशाली Ai टूल 'Manus' सध्या चर्चेत आहे. ...

लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या फेक पनीरचा मुद्दा विधानसभेत गाजला; अजित पवारांकडून कठोर कारवाईचे आश्वासन - Marathi News | The issue of fake cheese playing with people lives was raised in the Legislative Assembly Ajit Pawar assures strict action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या फेक पनीरचा मुद्दा विधानसभेत गाजला; अजित पवारांकडून कठोर कारवाईचे आश्वासन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात याबाबत कारवाईचा इशारा दिला. ...

उल्हासनगरातील शासकीय प्रसूतीगृह रुग्णालयात गोंधळ - Marathi News | Confusion at the government hospital in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील शासकीय प्रसूतीगृह रुग्णालयात गोंधळ

रुग्णाला पुढील उपचारासाठी कळवा येथे हलविण्यासाठी शासनाची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका वेळेत आली नाही. ...

घाणेगाव तलावाच्या ४५ टक्के जमिनीवर अतिक्रमण; परस्पर उभारले ४१ उद्योग - Marathi News | Encroachment on 45 percent of Ghanegaon Lake's land; 41 industries set up in each other | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाणेगाव तलावाच्या ४५ टक्के जमिनीवर अतिक्रमण; परस्पर उभारले ४१ उद्योग

छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या घाणेगाव, परदेशवाडी, साजापूर, करोडी, तीसगाव, केसापुरी इ. गावांसाठी ५० वर्षांपूर्वी शासनाने विविध लघुसिंचन तलाव, गाव तलाव बांधले होते. ...

Market Yard : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये सुधारणा करणार; पणनमंत्र्यांची माहिती - Marathi News | Market Yard: Agricultural Produce Market Committee rules will be amended; Information from the Marketing Minister | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये सुधारणा करणार; पणनमंत्र्यांची माहिती

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये शेतकरी हिताच्या दृष्टीने शासन निश्चितच सुधारणा करेल अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली.  ...

"ओठांमध्ये टायरसारखी हवा भरलीय...", फिलर्समुळे सुपरस्टार घराण्यातील सूनेचा बिघडला चेहरा - Marathi News | ''Lips are filled with air like a tire...'', the face of the daughter-in-law of the superstar family has deteriorated due to fillers | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"ओठांमध्ये टायरसारखी हवा भरलीय...", फिलर्समुळे सुपरस्टार घराण्यातील सूनेचा बिघडला चेहरा

ती एका सुपरस्टार कुटुंबातील सून आहे. जी मुळात अभिनेत्रीही नाही. पण तिचा नवरा अभिनेता आहे. कुटुंबातही अनेक सुपरस्टार आहेत. नुकतीच तिने कॉस्मेटिक सर्जरीबाबत आपली प्रतिक्रिया दिली. ...

MPSC च्या 'त्या' परीक्षाही मराठीत घेण्यात येतील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा - Marathi News | MPSC exams will also be conducted in Marathi; Chief Minister Devendra Fadnavis announces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC च्या 'त्या' परीक्षाही मराठीत घेण्यात येतील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

MPSC Exam Marathi: एमपीएससी परीक्षा मराठीमध्ये घेण्यात याव्यात, यासंदर्भात विधान परिषदेमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.  ...