लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शेतजमीन मोजण्यासाठी ५० हजारांची लाच मागणारा भूमापक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | A land surveyor who demanded a bribe of Rs 50,000 to measure agricultural land arrested by ACB's | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतजमीन मोजण्यासाठी ५० हजारांची लाच मागणारा भूमापक एसीबीच्या जाळ्यात

भूमापक अधिकाऱ्याने भाजीपाला विक्री करणाऱ्याकडे देण्यास सांगितली लाचेची रक्कम ...

काशीमीरा: ऑर्केस्ट्रा बारमध्ये अश्लील नाच, चाळे करणारे ९ जण ताब्यात - Marathi News | Kashmiri: Indecent dance at Orchestra bar, 9 arrested for chala | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काशीमीरा: ऑर्केस्ट्रा बारमध्ये अश्लील नाच, चाळे करणारे ९ जण ताब्यात

पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतलेल्यांमध्ये नाच करणाऱ्या बारबाला, बार कर्मचारी व ग्राहकांचा समावेश ...

राखी सावंतनं स्वखर्चातून फुलवलेत भावंडांचे संसार..., अभिनेत्रीच्या मराठमोळ्या मित्राची ती पोस्ट चर्चेत - Marathi News | Bigg boss marathi 4 fame kiran mane write a post for Rakhi Sawant after her mother passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतनं स्वखर्चातून फुलवलेत भावंडांचे संसार..., अभिनेत्रीच्या मराठमोळ्या मित्राची ती पोस्ट चर्चेत

राखीला नुकतंच मातृशोक झाले आहे. तिच्या आईचं कर्करोग आणि ब्रेन ट्युमर या गंभीर आजारामुळे निधन झालं आहे. ...

पत्नीने पतीला मसाज पार्लरमध्ये रंगेहाथ पकडलं, दुसऱ्या महिलेला केली जबर मारहाण - Marathi News | Wife caught husband in massage parlour with worker and fight starts in Thailand | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीने पतीला मसाज पार्लरमध्ये रंगेहाथ पकडलं, दुसऱ्या महिलेला केली जबर मारहाण

ही घटना थायलॅंडच्या फुकेतमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील एका ठिकाणी पती आणि पत्नी दोघे सोबत राहत होते. पण पतीचं मसाज करणाऱ्या एका तरूणीसोबत अफेअर सुरू होतं. ...

पाकिस्तानची 'ऑनलाईन' शाळा! अथक मेहनतीनंतर बाबर आजमच्या संघाला कोच मिळाला, पण अटी व शर्ती लागू! - Marathi News | Mickey Arthur Pakistan Coach: Micky Arthur set to become World Cricket’s first ONLINE COACH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची 'ऑनलाईन' शाळा! अथक मेहनतीनंतर बाबर आजमच्या संघाला कोच मिळाला, पण अटी व शर्ती लागू!

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) हा २०२२ या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला, ICCच्या २०२२ वर्षातील वन डे संघाचे कर्णधारपदही त्याला मिळाले. ...

राज्याच्या मनोधैर्य योजनेतून सोलापुरातील पीडितांना मिळाली कोट्यवधींची मदत - Marathi News | The victims of Solapur received crores of aid from the state's Manodhairya Yojana | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्याच्या मनोधैर्य योजनेतून सोलापुरातील पीडितांना मिळाली कोट्यवधींची मदत

मदतीचे विविध टप्पे; पीडितेने साक्ष फिरविल्यास होते व्याजासकट वसुली ...

Sameera Reddy : '१० वर्षांपूर्वी सर्व अभिनेत्री उठसूठ सर्जरी...', समीरा रेड्डीने उघड केलं बॉलिवुडचं काळं सत्य - Marathi News | sameera reddy bollywood actress said there was a trend to do surgeries 10 years ago | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'१० वर्षांपूर्वी सर्व अभिनेत्री उठसूठ सर्जरी...', समीरा रेड्डीने उघड केलं बॉलिवुडचं काळं सत्य

अभिनेत्री समीरा रेड्डीने बॉडी पॉझिटिव्हिटीवर बोलताना बॉलिवुडचं काळं सत्य उघड केलं आहे. ...

Women T20 World Cup 2023 Schedule: 1 ट्रॉफी, 23 सामने अन् 10 संघ! फेब्रुवारीमध्ये महिला वर्ल्डकपचा थरार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | Women T20 World Cup 2023 starts from February 10 and India vs Pakistan match on 12th, know here full schedule  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :1 ट्रॉफी, 23 सामने अन् 10 संघ! फेब्रुवारीमध्ये महिला वर्ल्डकपचा थरार; जाणून घ्या शेड्यूल

Women T20 World Cup 2023: 10 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...

गोवा ट्रिप, आक्षेपार्ह व्हिडिओ अन्...; अभिनेत्री वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणी नवा खुलासा - Marathi News | New revelations in actress Vaishali Thakkar suicide case charge sheet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोवा ट्रिप, आक्षेपार्ह Video अन्...; अभिनेत्रीच्या आत्महत्या प्रकरणी नवा खुलासा

ससुराल सिमर का या मालिकेतून लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री वैशाली ठक्कर सुसाईड प्रकरणात खरे कारण समोर आल्याने सर्वच हैराण झाले. ...