हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात घोटाळ्याचे आरोप केले, या आरोपामुळे अदानी समुह मोठ्या आर्थिक संकटात सापडला. अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. ...
भाजप सरकारकडे म्हादईबाबत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे नाहीत. कर्नाटकची निवडणूक होईपर्यंत वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे, अशी टीका विजय सरदेसाईंनी केली. ...
आमदार दिव्या राणे म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयात आमची बाजूसू द्या, रा भक्कम आहे. जैसे थे स्थिती अखीव व्याघ्र क्षेत्र वगैरे काही करण्याची गरज नाही. ...
कोणताही पक्ष जनतेच्या आधारावर स्थापन होतो. जर पक्ष फक्त निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहणार असेल, तर उद्या देशातले दोन-तीन नंबरचे उद्योगपती आमदार-खासदार फोडून देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात, असे ठाकरे म्हणाले. ...
India vs Australia 1st test live score updates : लंच ब्रेकनंतर रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाची वाट लावली. त्याने सलग दोन चेंडूंत ऑसी फलंदाजांना बाद केले. पदार्पणवीर केएस भरतने ( KS Bharat) अप्रतिम स्टम्पिंग केली. ...
Weird Traditions Around The World : या बेटावर जाण्यास महिलांना बंदी आहे. महत्वाची बाब म्हणजे पुरूष इथे समुद्राच्या देवी रूपाची पूजा करतात. पण महिलांना इथे जाण्यास पूर्णपणे बंदी आहे. ...