लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बहिरेवाडी खून : आई- वडील सतत टोचून बोलायचे म्हणूनच मारले; मुलाची कबुली - Marathi News | Bahirewadi murder: Parents were killed because they kept taunting; Confession of a son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिरेवाडी खून : आई- वडील सतत टोचून बोलायचे म्हणूनच मारले; मुलाची कबुली

अतिशय थंड डोक्याने आई- वडीलांच्यावर हल्ला  केल्यानंतर सचिन हा दरवाजांना आतून कडी लावून  घरातील माळ्यावर झोपला होता. ...

रामेश्वर देवस्वारीचे मालवण बाजारपेठ येथे उत्स्फूर्त स्वागत, देवतांचा त्रैवार्षिक भेट सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न - Marathi News | Rameshwar Devaswari's spontaneous reception at Malvan Market, triennial meeting of the deities concluded in a devotional atmosphere | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रामेश्वर देवस्वारीचे मालवण बाजारपेठ येथे उत्स्फूर्त स्वागत, देवतांचा त्रैवार्षिक भेट सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

या ऐतिहासिक भेटीनंतर शनिवारी दुपारी मालवण बाजारपेठ येथे देव स्वारीचे आगमन झाले. ...

अजयला खेलो इंडियात सुवर्णपदक, कोल्हापूरातील पहिलाच मानकरी - Marathi News | Ajay wins gold medal in Khelo India, Kolhapur's first | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अजयला खेलो इंडियात सुवर्णपदक, कोल्हापूरातील पहिलाच मानकरी

तेलंगणाच्या निखिल कुमार याचा ५-४ असा पराभव करुन अंतिम फेरी गाठली. ...

मुंबई-पुणे महामार्गाचा मुख्य रस्ता वाहतुकीस बंद  - Marathi News | The main road of Mumbai Pune highway is closed for traffic | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई-पुणे महामार्गाचा मुख्य रस्ता वाहतुकीस बंद 

ही वाहतूक कळंबोली गाव ते पनवेल सर्कल ते देवांश ईन हॉटेल जवळून पनवेल रॅम्प पासून पुन्हा हुतगती मार्गे पुणेकडे अशी वळविण्यात येणार आहे.या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनांनी वरील पर्यायी मार्गाचा उपयोग करावा.  ...

डोक्यात गोळी झाडून खून; मित्राच्या मदतीनेच काढला सख्ख्या भावाचा काटा... - Marathi News | Murder by gunshot to the head in Latur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोक्यात गोळी झाडून खून; मित्राच्या मदतीनेच काढला सख्ख्या भावाचा काटा...

पोलिसांनी सांगितले की, लातूर तालुक्यातील भातखेडा येथील सूरज गोविंद मुळे (वय २५) हा कुटुंबातील आई, बहीण आणि भावाला दारू पिऊन सतत छळत होता. ...

आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर दु:खाचा डोंगर; मामांचा कार अपघातात मृत्यू  - Marathi News | MLA Sandeep Kshirsagar's uncle died in a car accident on Solapur Dhule highway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर दु:खाचा डोंगर; मामांचा कार अपघातात मृत्यू 

अपघात रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाडीला वाचवताना घडला असल्याची माहिती समोर येत आहे. ...

Video: जबरदस्त! हिम्मत असायला हवी, दिव्यांग डिलिव्हरी बॉयच्या धाडसाचे नेटकऱ्यांनी केले कौतुक - Marathi News | viral news divyang delivery boy from zomato goes viral with his cycle on road | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: जबरदस्त! हिम्मत असायला हवी, दिव्यांग डिलिव्हरी बॉयच्या धाडसाचे नेटकऱ्यांनी केले कौतुक

सोशल सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक दिव्यांग व्यक्ती झोमॅटोच्या डिलिव्हरीचे काम करत असल्याचे दिसत आहे. ...

Abbas Ansari Wife: अब्बास अन्सारीची पत्नी निखतला न्यायालयीन कोठडी; दीराचा उलटा आरोप... - Marathi News | Abbas Ansari Wife caught in jail: Abbas Ansari's wife Nikhat in judicial custody; counter-accusation... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अब्बास अन्सारीची पत्नी निखतला न्यायालयीन कोठडी; दीराचा उलटा आरोप...

चित्रकूटच्या तुरुंगात तेव्हा मोठी खळबळ उडाली जेव्हा आमदार अब्बास अन्सारी त्याच्या पत्नीसोबत जेलमध्ये रंगरलिया करत होता आणि जिल्हाधिकारी, एसपींचा छापा पडला. ...

"शासन म्हणजे असं वेगळ मोठं काही नाही, आपण म्हणजेच शासन होय, अर्थात...", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत - Marathi News | You are the Government, of course.. - Chief Minister Eknath Shinde's opinion in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आपण म्हणजेच शासन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, जनतेचे हित, जनकल्याणासाठीच आपण काम केले पाहिजे. त्यामुळे सामान्यांना सुख, समाधानाचे दिवस येतील. ...