लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारताचा शेजाऱ्यांना मदतीचा हात, चीनला देणार मात - Marathi News | india A helping hand to the neighbors will defeat China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचा शेजाऱ्यांना मदतीचा हात, चीनला देणार मात

भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी बीजिंग नेपाळपासून म्यानमारपर्यंत व बांगलादेशपासून श्रीलंकेपर्यंत पायाभूत सुविधा प्रकल्पांत सशर्त गुंतवणूक करून तेथील सरकारांना आर्थिक जाळ्यात अडकवत आला आहे. ...

आधी मोफत टॅब दिले, आता परत मागितले - Marathi News | First gave free tab, now asked for it back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी मोफत टॅब दिले, आता परत मागितले

गेल्या वर्षी भाजप-जेजेपी युती सरकारने एका योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना टॅब मोफत दिले होते. सरकार आता ते परत मागत आहे. ...

रुग्णालयात यापुढे चालणार नाही नट्टापट्टा, नवीन ड्रेसकोड लागू - Marathi News | Hospitals will no longer wear nattapatta, new dress code will be implemented | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयात यापुढे चालणार नाही नट्टापट्टा, नवीन ड्रेसकोड लागू

हरयाणामध्ये कर्मचाऱ्यांना ड्रेस काेड लागू ...

काश्मिरातील दहशतवाद, ईशान्येतील बंडखोरी, नक्षलवादाला आळा : अमित शहा - Marathi News | Stop terrorism in Kashmir, insurgency in North East, Naxalism: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरातील दहशतवाद, ईशान्येतील बंडखोरी, नक्षलवादाला आळा : अमित शहा

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) सारख्या संघटनेच्या विरोधात एकाच दिवसात यशस्वी मोहीम राबवली ही वाखाणण्यासारखी बाब आहे, असेही ते म्हणाले.  ...

जुन्या भिडूंनी पुन्हा केली हातमिळवणी, त्रिपुरातील युतीवर मोदींची टीका - Marathi News | Old Bhidus join hands again, Modi criticizes alliance in Tripura | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुन्या भिडूंनी पुन्हा केली हातमिळवणी, त्रिपुरातील युतीवर मोदींची टीका

त्रिपुरात काँग्रेस-माकपा युतीवर मोदींची टीका ...

भाजपचे मिशन २०२४; केंद्रीय मंत्री, खासदारांना पंतप्रधानांनी केले सावध - Marathi News | BJP Mission 2024; Prime Minister cautioned Union Ministers, MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे मिशन २०२४; केंद्रीय मंत्री, खासदारांना पंतप्रधानांनी केले सावध

मिशन २०२४ची तयारी, मतदारसंघासाठी वेळ देण्याच्या केल्या सूचना ...

अमृता खानविलकरला सोशल मीडियावर नवऱ्याने केले ब्लॉक! - Marathi News | Amruta Khanvilkar was blocked on social media by her husband! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकरला सोशल मीडियावर नवऱ्याने केले ब्लॉक!

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्राकडे क्युट कपल म्हणून पाहिले जाते. मात्र आता हिमांशुने अमृताला सोशल मीडियावरून ब्लॉक केले आहे. ...

जडेजाला आयसीसीने ठोठावला दंड - Marathi News | Ravindra Jadeja was fined by the ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जडेजाला आयसीसीने ठोठावला दंड

या प्रकरणी सामनाधिकारी ॲण्डी पायक्रॉफ्ट यांनी काल जडेजा आणि कर्णधार रोहित शर्मा यांना पाचारण करीत सर्व माहिती घेतली होती. ...

वॉर्नरचे प्रशिक्षकांसोबत दोन रात्री वास्तव्य... - Marathi News | Warner's two-night stay with coaches...in nagpur india vs australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉर्नरचे प्रशिक्षकांसोबत दोन रात्री वास्तव्य...

मागील दोन दिवस कोचिंग स्टाफने वॉर्नरला काैन्सिलिंग केले. नागपूर कसोटीतील अपयशामुळे वॉर्नरला पुढील सामन्यात स्थान मिळणे कठीण दिसत आहे. ...