लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अदानीप्रकरणी समिती तयार करणार, ‘जेपीसी’वर विरोधक ठाम - Marathi News | Adani case will form a committee, opposition insists on 'JPC' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानीप्रकरणी समिती तयार करणार, ‘जेपीसी’वर विरोधक ठाम

सर्वोच्च न्यायालयात अदानी समूहाविरुद्धच्या हिंडेनबर्ग अहवालाशी संबंधित दोन जनहित याचिकांवर (पीआयएल) सुनावणी सुरू आहे. ...

तातडीने रशिया सोडा, अमेरिकेने नागरिकांना दिले आदेश - Marathi News | America ordered citizens to leave Russia immediately | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तातडीने रशिया सोडा, अमेरिकेने नागरिकांना दिले आदेश

मॉस्कोमधील अमेरिकन दूतावासाने म्हटले की, ‘रशियामध्ये राहणाऱ्या किंवा भेट देणाऱ्या अमेरिकन नागरिकांनी त्वरित देश सोडावा. अतिरिक्त सावधगिरी बाळगा. ...

भरती परीक्षेची एक संधी द्या हो... वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांचे सरकारकडे साकडे - Marathi News | Give a chance to the recruitment exam yes... Overage students will be sent to Govt, mpsc student ask | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भरती परीक्षेची एक संधी द्या हो... वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांचे सरकारकडे साकडे

कोरोनामुळे सरळसेवा भरती न झाल्याने आणि एमपीएससीचीही परीक्षा न झाल्याने राज्य सरकारने विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत एक वर्ष वाढीव संधी देण्याचा निर्णय घेतला ...

एका भूकंपाने सर्व उध्वस्त; घर तुटले, संसार मोडला, माणसंही गेली...! - Marathi News | The house is broken, the world is broken, people are also gone...due to earthquake in turkey | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका भूकंपाने सर्व उध्वस्त; घर तुटले, संसार मोडला, माणसंही गेली...!

भूकंपाला आठवडा उलटल्याने जगण्याची शक्यता कमी, तरीही प्रयत्नांची शर्थ ...

‘अभी तो ये झाॅंकी है, अगला स्टेशन बाकी है’ - Marathi News | 'Abhi to ye zhanki hai, agla station baki hai', Says Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘अभी तो ये झाॅंकी है, अगला स्टेशन बाकी है’

मुंब्रा विकास आघाडी स्थापन करून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आव्हाड यांना आव्हान दिले आहे ...

'चला हवा येऊ द्या'फेम निलेश साबळेसोबत दिसणाऱ्या 'या' क्युट मुलीला ओळखलंत? ‘अबोली’त साकारतेय महत्त्वाची भूमिका - Marathi News | Do you recognize this cute girl seen with chala hawa yeu dya fame nilesh sable today she is a famous actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'फेम निलेश साबळेसोबत दिसणाऱ्या 'या' क्युट मुलीला ओळखलंत? ‘अबोली’त साकारतेय महत्त्वाची भूमिका

फोटोत निलेश साबळे दिसणारी ही क्युट मुलगी आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

राष्ट्रवादीसारखे स्वार्थी नेते भाजपमध्ये नाहीत, फडणवीसांचा पवारांना टोला - Marathi News | Selfish leaders like NCP are not in BJP: Devendra Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीसारखे स्वार्थी नेते भाजपमध्ये नाहीत, फडणवीसांचा पवारांना टोला

मुक्ता टिळक यांच्याबाबतच्या वक्तव्यावरून अजित पवार यांना टोला ...

ये हसी वादिया, ये खुला आसमाँ... काश्मिरात ३२ वर्षांनंतर शिकविली जाणार हिंदी - Marathi News | Yeh Hasi Wadia, Ye Khula Asmaan... Hindi to be taught in Kashmir after 32 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ये हसी वादिया, ये खुला आसमाँ... काश्मिरात ३२ वर्षांनंतर शिकविली जाणार हिंदी

काश्मिरातील सरकारी व खासगी शाळांमध्ये हिंदी शिक्षकच उपलब्ध नसल्याने तेथे हिंदी शिकविण्याची व्यवस्था नाही.  ...

शिंदे vs ठाकरे... राज्यातील सत्तासंघर्षावर आज महत्त्वपूर्ण सुनावणीī - Marathi News | Important hearing today on power struggle in the state, Shinde vs thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे vs ठाकरे... राज्यातील सत्तासंघर्षावर आज महत्त्वपूर्ण सुनावणीī

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी या खटल्याची सुनावणी ७ सदस्यीय घटनापीठापुढे व्हावी, अशी मागणी केली होती.  ...