लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

म्हादईप्रश्नी गोव्याला तूर्त दिलासा; कर्नाटकला सर्वोच्च न्यायालयाने बजावले - Marathi News | mhadei river issue is a temporary relief to goa and supreme court directs to karnataka | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईप्रश्नी गोव्याला तूर्त दिलासा; कर्नाटकला सर्वोच्च न्यायालयाने बजावले

हे प्रकरण प्राधान्य क्रमाने घेऊन न्याय देण्यात यावा, अशी गोवा सरकारची मागणी असली तरी याची सुनावणी थेट जुलै महिन्यात ठेवण्यात आली आहे. ...

१ चमचाभर मेथ्या आणि चमचाभरच तांदुळाचं सिक्रेट सिरम; केस वाढतील भरभर, गळणंही होईल कमी - Marathi News | Best Hair Growth Serum : Homemade Hair Growth Serum using rice and fenugreek for hair growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ चमचाभर मेथ्या आणि चमचाभरच तांदुळाचं सिक्रेट सिरम; केस वाढतील भरभर, गळणंही होईल कमी

Hair Growth Serum : हे सिरम बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा.  त्यात एक चमचा तांदूळ, एक चमचा मेथीच्या बीया घालून उकळवा आणि  उकळ्यानंतर हे पाणी गाळून घ्या ...

Namaste : भारतात लोक हात जोडून नमस्कार का करतात? याचा अर्थ जो तुम्हालाही माहीत नसेल! - Marathi News | Why Indian's do Namaste? What is meaning of Namaste | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Namaste : भारतात लोक हात जोडून नमस्कार का करतात? याचा अर्थ जो तुम्हालाही माहीत नसेल!

What is meaning of Namaste : कल्चर ट्रिप वेबसाइट रिपोर्टनुसार, हिंदू धर्मात नमस्तेला नमस्कार किंवा नमस्कारमही म्हणतात. लोकांना मान-सन्मान देण्यासाठी या शब्दाचा वापर केला जातो. ...

'हे डबल इंजिन सरकारचे सेटिंग'; विजय सरदेसाईंचे टीकास्त्र - Marathi News | vijay sardesai slams that this double engine govt setting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'हे डबल इंजिन सरकारचे सेटिंग'; विजय सरदेसाईंचे टीकास्त्र

भाजपचे डबल इंजिनचे सरकार म्हादईप्रश्नी लोकांची पूर्णपणे दिशाभूल करीत आहे, अशी टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली. ...

चिंबल ग्रामसभेत म्हादईला पाठिंबा; जलस्रोत नष्ट होण्याची भीती - Marathi News | support for mhadei river in chimbel gram sabha fear of loss of water resources | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चिंबल ग्रामसभेत म्हादईला पाठिंबा; जलस्रोत नष्ट होण्याची भीती

म्हादईच्या रक्षणार्थ राज्यातील विविध पंचायतींकडून पाठिंबा वाढत आहे. ...

Pune | १४ वर्षांच्या मुलाला पळवून नेऊन ठार करण्याची धमकी; चालकाला अटक - Marathi News | Threatened to abduct and kill a 14-year-old boy; The driver was arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | १४ वर्षांच्या मुलाला पळवून नेऊन ठार करण्याची धमकी; चालकाला अटक

३८ वर्षांच्या नागरिकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली... ...

पर्यटकांचा छळ थांबेल? गोव्यात पर्यटकांना खूपच त्रास  - Marathi News | will the harassment of tourists stop lot of trouble for tourists in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटकांचा छळ थांबेल? गोव्यात पर्यटकांना खूपच त्रास 

संपादकीय: एखाद्या राज्यात पर्यटक येतात तेव्हा त्या राज्याला सर्व बाजूंनी फायदा होत असतो. ...

Sanjay Raut, Sharad Pawar: "शरद पवार आपल्या शब्दांचे पक्के, ते नेहमी..."; Devendra Fadnavis यांच्या दाव्यानंतर संजय राऊत मैदानात - Marathi News | Sanjay Raut supports Sharad Pawar and slammed Devendra Fadnavis over Ajit Pawar oath taking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार आपल्या शब्दांचे पक्के, ते नेहमी..."; संजय राऊत मैदानात

फडणवीस-अजितदादा यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा एकदा राज्याचं राजकारण तापलंय ...

वयाची ५५ वर्षे गाठली, पण हिंमत न हरता ४ हजार चौ. मी.मध्ये कलिंगड लागवड - Marathi News | reached 55 years of age but without losing courage 4 thousand sq cultivation of watermelon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वयाची ५५ वर्षे गाठली, पण हिंमत न हरता ४ हजार चौ. मी.मध्ये कलिंगड लागवड

वयाच्या ५० व्या वर्षी नोकरीतून सेवानिवृत्ती घेतली आणि शेतीकडे वळले. ...