Banana Market : उत्तर भारतातील पूरस्थितीमुळे विदर्भातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. दिल्ली, जम्मू-काश्मीर व पंजाबला जाणारी निर्यात ठप्प झाल्याने बाजारात आवक वाढली आणि भाव अर्ध्यावर आले. (Banana Market) ...
Kim Jong Un News: उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन आणि अमेरिकेतील वैर सर्वश्रुत आहे. दरम्यान, या किंग जोंग उनचा खात्मा करण्यासाठी काही वर्षांपूर्वी अमेरिकेने जबरदस्त रणनीती आखली होती. पण एका चुकीमुळे हा संपूर्ण प्लॅन चौपट झाला होता. ...
कोस्टल रोडचा प्रवास चारचाकी वाहनांशिवाय सामान्यांनाही करता यावा आणि त्यांचा प्रवास गतीने व्हावा यासाठी बेस्ट उपक्रमाकडून नवीन वातानुकूलित बससेवा सुरू करण्याची घोषणा केली. ...
'अशी ही बनवा बनवी' फेम शंतनू उर्फ सिद्धार्थ रेची पत्नी शांती प्रियाने कास्टिंग काउच, चित्रपटसृष्टी सोडण्याचं कारण आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. ...