लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटणार; वेतनासाठी दरमहा ३६० कोटी - Marathi News | 85 thousand ST officers-employees will be paid 320 crore per month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटणार; वेतनासाठी दरमहा ३६० कोटी

सवलत मूल्यासह ३२० कोटी रुपये दरमहा मिळणार   ...

‘मद्य’ शुद्ध की अशुद्ध कसे ओळखायचे बरे?; ७ वीच्या विद्यार्थ्यांना आला प्रश्न - Marathi News | How to distinguish 'alcohol' from pure or impure?; 7th class students got a question | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘मद्य’ शुद्ध की अशुद्ध कसे ओळखायचे बरे?; ७ वीच्या विद्यार्थ्यांना आला प्रश्न

सोमवारी जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नास परीक्षा  झाली. ...

वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून मुलाने दिला बारावीचा पेपर - Marathi News | After cremating his father's body, the son gave his 12th paper | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून मुलाने दिला बारावीचा पेपर

वडिलांची अंत्ययात्रा निघाली, त्यांना खांदा दिल्यानंतर त्यांचा दुसरा मुलगा बारावी परीक्षेचा इंग्रजी पेपर देण्यासाठी निघाला. ...

आजचे राशीभविष्य - २२ फेब्रुवारी २०२३; अचानक धनलाभ होईल, नोकरदारांसाठीही गुडन्यूज - Marathi News | Today's Horoscope - February 22, 2023; There will be sudden gain of money, good news for employees too | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २२ फेब्रुवारी २०२३; अचानक धनलाभ होईल, नोकरदारांसाठीही गुडन्यूज

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

ना बँक डिटेल्स दिले, ना लिंक क्लिक केली तरी गेले दोन लाख; नेमके काय घडले?   - Marathi News | Even if the bank details were not given, even if the link was clicked, two lakhs were gone; What exactly happened? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ना बँक डिटेल्स दिले, ना लिंक क्लिक केली तरी गेले दोन लाख; नेमके काय घडले?  

ॲप रिफंडच्या नावे निवृत्त बँक अधिकाऱ्याची फसवणूक, ज्याचे पैसे ते ऑनलाइन भरतात. त्यांनी गाना ॲप इंस्टॉल करत वर्षभराचे पेड सबस्क्रिप्शन घेतले आहे.  ...

Nava Gad iNava Rajya: 'नवा गडी नवा राज्य' मालिकेत मोठा ट्विस्ट, आनंदीसमोर येणार रमाच्या मृत्युमागील सत्य? - Marathi News | Nava Gadi Nava Rajya serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nava Gad iNava Rajya: 'नवा गडी नवा राज्य' मालिकेत मोठा ट्विस्ट, आनंदीसमोर येणार रमाच्या मृत्युमागील सत्य?

‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडतं आहे. राघव, रमा, चिंगी ही पात्र अगदी प्रेक्षकांना घरातल्यासारखीच वाटू लागली आहेत. ...

कॉम्प्युटरवर शिक्षण अन् स्मार्टफोनवर गृहपाठ; २ हजार १२ शाळा झाल्या डिजिटल - Marathi News | In Raigad Education on computers and homework on smartphones; 2 thousand 12 schools became digital | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कॉम्प्युटरवर शिक्षण अन् स्मार्टफोनवर गृहपाठ; २ हजार १२ शाळा झाल्या डिजिटल

खासगी शाळांची स्पर्धा जिल्हा परिषदेच्या शाळांपुढे असल्यामुळे डिजिटल शाळा बनवण्याला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे. ...

लग्नानंतर तीन महिन्यांतच संपले प्रेम, नवविवाहितेची आत्महत्या; पतीला अटक - Marathi News | Love ends within three months of marriage, newlyweds commit suicide; Husband arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नानंतर तीन महिन्यांतच संपले प्रेम, नवविवाहितेची आत्महत्या; पतीला अटक

सायंकाळी मात्र नेहाने दरवाजा आतून बंद केल्याचे सविता यांना सांगितले. त्यानंतर काही वेळाने सविता यांनी किरणला विचारणा केली असता नेहाने गळफास घेतल्याचे त्याने सांगितले. ...

मुंबई, पुणे मेट्रोला ४६० कोटींचे दान; नगरविकास विभागाचा नवी मुंबई मेट्रोला ठेंगा - Marathi News | 460 crore given to Mumbai, Pune Metro; No fund to Navi Mumbai Metro by Urban Development Department | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई, पुणे मेट्रोला ४६० कोटींचे दान; नगरविकास विभागाचा नवी मुंबई मेट्रोला ठेंगा

आतापर्यंत मुद्रांकाचे ६०० कोटी वितरित, या मेट्रो प्रकल्पांची अंमलबजावणी करणाऱ्या एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पीएमआरडीए अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांना ही रक्कम देण्यात येणार आहे. ...