अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम... जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार... टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
अभिनेत्री कंगना रणौत ट्विटरवर परतल्याने पुन्हा एकदा तिने बॉलिवूडवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. ...
युक्रेनमध्ये असंही सैनिकांची कमतरता होती. कोणालाच युद्धाचा, प्रत्यक्ष लढण्याचा फारसा अनुभव नव्हता. तरीही अनेकांनी सैन्यामध्ये भरती होण्यासाठी स्वयंस्फूर्तीने आपली नावं सरकारकडे नोंदवली आणि सांगितलं, ...
Crime News: वाळू माफियांनी खाण इन्स्पेक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांवर पेट्रोल टाकले आणि त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हे अधिकारी जीव वाचवून कसेबसे तिथून सटकले. ...
भीषण उन्हाळ्यात गरिबांच्या झोपड्या, गोठ्यांना लागणाऱ्या आगी सहज थांबविता येऊ शकतात. त्यासाठी उपलब्ध असलेल्या स्वस्त तंत्रज्ञानाबद्दल! ...
भारतीय उपखंडात लवकरच अधिक तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो. याचा परिणाम पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारतावरही होऊ शकतो, असे नुकतेच, डच रिसर्चर फ्रँक हूगरबीट्स यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे ...
Fatty Liver Remedies: फॅटी लिव्हर आजार झाल्यावर याचे सुरूवातीचे संकेत ओळखणं फार अवघड असतं. पण जर तुम्हाला जास्त थकवा, वजन कमी होणे सोबत पोटदुखीची समस्या झाली असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. ...
शिवसेना हे नाव आणि चिन्हावरील वादात निवडणूक आयोगाने तत्पर निकाल दिला. लोकजनशक्ती पक्षाबाबतचा असाच वाद मात्र दोन वर्षे लटकलेला आहे. ...
आंदाेलन सुरूच ठेवत जाेपर्यंत एमपीएससी नाेटिफिकेशन काढत नाही ताेपर्यंत उपाेषणावर ठाम असल्याचे आंदाेलक विद्यार्थ्यांनी सांगितले ...
पुढे तर महाविद्यालयेच कोचिंग क्लासवाल्यांच्या मालकीची झाली. स्वयंसाहाय्यित महाविद्यालयाच्या नावाखाली क्लासमालक आता सगळी व्यवस्था चालवतात ...
कसबा मतदारसंघात ९ तपासणी नाके, ९ भरारी पथकांची नियुक्ती केली असून संपूर्ण मतदारसंघाची वाहनांची तपासणी करण्यात येत आहे ...