लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एक चूक अन् खेळ खल्लास..! सुईचा चुकीचा वापर केल्याने ५०० हून अधिक जणांना एड्स - Marathi News | One mistake and the game is over..! More than 500 people contracted AIDS due to needle abuse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक चूक अन् खेळ खल्लास..! सुईचा चुकीचा वापर केल्याने ५०० हून अधिक जणांना एड्स

रक्त घेण्याची वेळ आली तर एचआयव्हीमुक्त रक्त व रक्तघटकांचा वापर करावा. इंजेक्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सिरिंज आणि सुईचा वापर करावा ...

कौतुकास्पद! स्वत:च्या भाच्याला दिली मामाने आतड्याची भेट; भारतातील ही पहिलीच घटना - Marathi News | 9-year-old Kazakhstan boy becomes, India’s first Paediatric Living Donor Intestine Transplant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कौतुकास्पद! स्वत:च्या भाच्याला दिली मामाने आतड्याची भेट; भारतातील पहिलीच घटना

सेंटिनेल ग्राफ्टसह केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेत दात्याच्या शरीराच्या विशिष्ट भागातून त्वचा घेतली जाते आणि रुग्णाच्या आवश्यक असलेल्या भागात लावली जाते. ...

Laxmikant Berde: लक्ष्मीकांत बेर्डेंनी पत्नी प्रिया यांना दिलं होतं हे पहिलं गिफ्ट, अभिनेत्याचा दुर्मिळ व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Laxmikant Berde: Laxmikant Berde's first gift to wife Priya, a rare video of the actor is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Laxmikant Berde: लक्ष्मीकांत बेर्डेंनी पत्नी प्रिया यांना दिलं होतं हे पहिलं गिफ्ट, अभिनेत्याचा दुर्मिळ व्हिडीओ होतोय व्हायरल

Laxmikant Berde: सोशल मीडियावर लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचा एक दुर्मिळ व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ...

नवाजुद्दीन सिद्दीकी व त्याच्या पत्नीला कोर्टाची सूचना; वाद सामंजस्याने मिटला तर चांगले - Marathi News | Court advice to Nawazuddin Siddiqui and his wife; It is better if the dispute is settled amicably | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिद्दीकी व त्याच्या पत्नीला कोर्टाची सूचना; वाद सामंजस्याने मिटला तर चांगले

मुलांसंदर्भातील वाद एकमेकांशी बोलून सोडवा, अशी सूचना न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने सिद्दीकी व झैनबला केली. ...

मुंबईकरांना मिळणार नवा सी फेस! समुद्र किनाऱ्यावरून सलग ७ किमी चालत जाता येणार - Marathi News | Mumbaikars will get a new sea face! You can walk continuously for Worli to Malabar Hill 7 km from the beach | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना मिळणार नवा सी फेस! समुद्र किनाऱ्यावरून सलग ७ किमी चालत जाता येणार

वरळी ते मलबार हिल सात किमीची चौपाटी, मुंबई किनारा प्रकल्पाचे काम सध्या जोरात सुरू आहे ...

हिंदुजा रुग्णालयाच्या क्लार्कला लाखोंचा चुना; SRA मध्ये फ्लॅट देण्याचे आमिष - Marathi News | Clerk of Hinduja Hospital bribed lakhs; The lure of offering flats in SRA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंदुजा रुग्णालयाच्या क्लार्कला लाखोंचा चुना; SRA मध्ये फ्लॅट देण्याचे आमिष

सतत पाठपुरावा केल्यावर २०१९ मध्ये एसआरए कार्यालयास स्थानिकांनी तक्रार केल्याने त्यांना खारमध्ये फ्लॅट देणे शक्य नसून बोरिवलीत घेऊन देतो, असे सांगितले.  ...

बाइक टॅक्सीचा मार्ग मोकळा?; परवानगी देण्यास प्रशासन अनुकूल मात्र संघटनांचा विरोध - Marathi News | Make way for bike taxis?; The administration is in favor of giving permission, but the organizations are against it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाइक टॅक्सीचा मार्ग मोकळा?; परवानगी देण्यास प्रशासन अनुकूल मात्र संघटनांचा विरोध

राज्यात दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी या संवर्गातील वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ...

निवडणूक नाही, खरगे निवडणार आपली टीम; सुकाणू समिती बैठकीपासून गांधी कुटुंबीय दूर - Marathi News | No election, Mallikarjun Kharge will choose his team; Gandhi family away from steering committee meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक नाही, खरगे निवडणार आपली टीम; सुकाणू समिती बैठकीपासून गांधी कुटुंबीय दूर

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी बैठकीपासून दूर राहिले ...

बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा; गोदरेजच्या विक्रोळी येथील भूखंडाचा दूर झाला अडथळा - Marathi News | The Supreme Court also rejected Godrej challenge petition about vikhroli land acquisition for Bullet Train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा; गोदरेजच्या विक्रोळी येथील भूखंडाचा दूर झाला अडथळा

हायकोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टानेही फेटाळली गोदरेजची आव्हान याचिका  ...