लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Monsoon 2023 Update: मोठी अपडेट! मान्सून यंदा उशिराने येणार; बळीराजाच्या चिंतेत वाढ, स्कायमेटचा अंदाज - Marathi News | Big update! Monsoon will arrive late, delayed this year in Kerala; farmer worries rise, Skymet predicts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी अपडेट! मान्सून यंदा उशिराने येणार; बळीराजाच्या चिंतेत वाढ, स्कायमेटचा अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने अद्याप मान्सून सुरू होण्याचा अंदाज जाहीर केलेला नाही. स्कायमेटने आपला अंदाज वर्तविला आहे. ...

Vicky Kaushal: चाळीत गेलं बालपण, ऑडिशनमध्ये हजारोवेळा झाला रिजेक्ट अन्..असं पलटलं विकी कौशल्याचं नशीब - Marathi News | Birthday special vicky kaushal films career unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vicky Kaushal: चाळीत गेलं बालपण, ऑडिशनमध्ये हजारोवेळा झाला रिजेक्ट अन्..असं पलटलं विकी कौशल्याचं नशीब

विकीचे बालपण एका चाळीत गेले. मालाडमध्ये 10 बाय 10 च्या घरात तो आई-वडील आणि भावासोबत राहात होता. ...

Maternity Leave: मातृत्त्व रजा ६ ऐवजी ९ महिने होणार?; नीती आयोगाची महत्त्वाची सूचना - Marathi News | ... So good news for women; Maternity leave 9 months instead of 6, says niti ayog dr. V.K. paul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maternity Leave: मातृत्त्व रजा ६ ऐवजी ९ महिने होणार?; नीती आयोगाची महत्त्वाची सूचना

मातृत्व लाभ संशोधन विधेयक २०१६, २०१७ मध्ये संसदेत मंजूर करण्यात आलं होतं. ...

जन्माने मी नागपूरकर, कर्माने मुंबईकर अन् प्रेमाने मी पुणेकर; फडणवीसांचे सूचक वक्तव्य - Marathi News | I am Nagpur by birth Mumbai by deed and Pune by love devendra Fadnavis indicative statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्माने मी नागपूरकर, कर्माने मुंबईकर अन् प्रेमाने मी पुणेकर; फडणवीसांचे सूचक वक्तव्य

पुण्यातील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे ते पुण्यातून लोकसभा लढविणार की काय, अशी चर्चा सुरू ...

पांढऱ्या केसांमुळे कमी वयात म्हातारे दिसताय? ८ पदार्थ रोज खा- पिकलेल्या केसांचं बेस्ट सोल्यूशन - Marathi News | How to Turn Grey Hairs to Black : Best food for black hairs Foods for Healthy and Black Hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढऱ्या केसांमुळे कमी वयात म्हातारे दिसताय? ८ पदार्थ रोज खा- पिकलेल्या केसांचं बेस्ट सोल्यूशन

How to Turn Grey Hairs to Black : केस पांढरे होऊ नयेत यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर फायदा होऊ शकतो. (How to turn grey hairs to black) ...

गजब करे भाई! पाकिस्तानात कोंबडीला हिरवा रंग देऊन पोपट म्हणून विकलं, फोटो व्हायरल... - Marathi News | Pakistani seller paints hen green and sell as parrot for 6500 rupees photo viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गजब करे भाई! पाकिस्तानात कोंबडीला हिरवा रंग देऊन पोपट म्हणून विकलं, फोटो व्हायरल...

एका इन्स्टा पेजने हिरव्या रंगाच्या कोंबडीचा फोटो शेअर करून हा दावा केला आहे की, एका पाकिस्तानी व्यक्तीने कोंबडीला पोपट सांगून ऑनलाइन विकलं. ...

'ही' अभिनेत्री होती आस्ताद काळेचं पहिलं प्रेम; तिच्या मृत्यूनंतर स्वप्नालीने दिला अभिनेत्याला आधार - Marathi News | actor astad kale girlfriend prachi mate died due to bone marrow cancer before marrying swapnali patil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' अभिनेत्री होती आस्ताद काळेचं पहिलं प्रेम; तिच्या मृत्यूनंतर स्वप्नालीने दिला अभिनेत्याला आधार

Astad kale: स्वप्नालीपूर्वी आस्ताद एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला डेट करत होता. परंतु, या अभिनेत्रीचा कॅन्सरमुळे दुर्दैवी मृत्यू झाला. ...

कमाल! WhatsApp वर आता चॅट लॉक करता येणार; खासगी संवादाला मिळणार 'सुरक्षा कवच' - Marathi News | whatsapp chat lock feature roll out here how to lock chats | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमाल! WhatsApp वर आता चॅट लॉक करता येणार; खासगी संवादाला मिळणार 'सुरक्षा कवच'

WhatsApp : WhatsApp ने प्लॅटफॉर्मवर एक नवीन सिक्यारोटी फीचर जोडलं आहे. त्याच्या मदतीने चॅट लॉक करू शकता. ...

पराभव पचवून भाजप ९ वर्षे सोहळ्याच्या तयारीत गुंतला, १ महिना देशभरात जनसंपर्काचे उपक्रम - Marathi News | After digesting the defeat, BJP engaged in preparations for the ceremony for 9 years, public relations activities for 1 month across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पराभव पचवून भाजप ९ वर्षे सोहळ्याच्या तयारीत गुंतला, १ महिना देशभरात जनसंपर्काचे उपक्रम

३० आणि ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: भाजपच्या महिनाभर चालणाऱ्या विशेष जनसंपर्क अभियानाचे उद्घाटन एका मोठ्या सभेला संबोधित करून करणार आहेत. ...