लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

साखरपुडा झाला, मंडप सजला पण नवरदेव आलाच नाही; कारण दुसऱ्या पक्षाने 50 लाख हुंडा दिला - Marathi News | 50 lakh dowry received from other party youth broke earlier arranged marriage in gorakhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साखरपुडा झाला, मंडप सजला पण नवरदेव आलाच नाही; कारण दुसऱ्या पक्षाने 50 लाख हुंडा दिला

नवरदेवाच्या अचानक अशा वागण्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.  ...

“वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला वीर सावरकरांचे नाव द्यावे”; देवेंद्र फडणवीसांची पत्राद्वारे मागणी - Marathi News | dcm devendra fadnavis demands bandra versova sea link to be named after veer savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला वीर सावरकरांचे नाव द्यावे”; देवेंद्र फडणवीसांची पत्राद्वारे मागणी

Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. ...

प्रियकराच्या मृत्यूनंतर प्रेयसीने उचललं धक्कादायक पाउल, घरातून बाहेर पडली आणि... - Marathi News | Girlfriend end her life after boyfriends death tragic love story Unnao UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराच्या मृत्यूनंतर प्रेयसीने उचललं धक्कादायक पाउल, घरातून बाहेर पडली आणि...

Crime News : पोलिसांना मृतदेहाजवळ एक सुसाइड नोटही सापडली. ज्याच्या आधारावर पोलीस चौकशी करत आहेत. तरूणीचं मानसी असून ती गंगाघाट येथील राहणारी आहे. ...

तरुणांच्या वाचनाला ऑनलाईनची जाेड - Marathi News | The addition of online to the reading of young people | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तरुणांच्या वाचनाला ऑनलाईनची जाेड

नामदेव कांबळे हे या समितीचे अध्यक्ष असून, लेखक भानू काळे, समीक्षिका व लेखिका मीना वैशंपायन, महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालक विजया डोनीकर, आदी यावेळी हजर होते. ...

Adani Groupला पैशांची अत्यंत गरज; २१ हजार कोटींचा निधी उभारणार, मास्टर प्लान तयार! - Marathi News | adani group will to raise 12500 crore from adani enterprises and 8500 crore from adani transmission | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Groupला पैशांची अत्यंत गरज; २१ हजार कोटींचा निधी उभारणार, मास्टर प्लान तयार!

Adani Group: या निधी उभारणीतून गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात मदत होईल, अशी आशा अदानी समूहाला असल्याचे सांगितले जात आहे. ...

डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेताय, सावधान! - Marathi News | Taking a doctor's appointment be careful | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेताय, सावधान!

गुगलवरील ठगांमुळे वडाळा येथील वकील महिलेला रुग्णालयाच्या अपॉइंटमेंटसाठी सव्वा लाख रुपये गमाविण्याची वेळ ओढवली. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.  ...

खडकवासला बॅकवाॅटरला चार मुली बुडाल्याची दुर्घटना; दोन मृतदेह काढले बाहेर - Marathi News | Four girls drowned in Khadakwasla backwater accident; Two bodies were taken out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला बॅकवाॅटरला चार मुली बुडाल्याची दुर्घटना; दोन मृतदेह काढले बाहेर

अग्निशमन दलाचे जवान तिथे पोचले असून ते इतर मुलींच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.  ...

कर्नाटकची पुनरावृत्ती मुंबई महापालिकेत होणार...? - Marathi News | Karnataka will be repeated in Mumbai Municipal Corporation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कर्नाटकची पुनरावृत्ती मुंबई महापालिकेत होणार...?

मुंबई महापालिका महाविकास आघाडीला जिंकणे फार कठीण नाही. कठीण आहे ते तिघांचे एकत्र येणे, एक सुरात बोलणे..! ...

नगरचा सहाय्यक पोलीस निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Ahmednagar Assistant Police Inspector in bribe case | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरचा सहाय्यक पोलीस निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्यांचा मावस भाऊ ,अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ...