लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राहुल गांधी यांनी कर्नाटकात जेथे-जेथे केली भारत जोडो यात्रा, त्या जागांवर कशी आहे काँग्रेसची स्थिती? जाणून घ्या - Marathi News | karnataka election Rahul Gandhi did Bharat Jodo Yatra in Karnataka, how is the condition of Congress on those places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांनी कर्नाटकात जेथे-जेथे केली भारत जोडो यात्रा, त्या जागांवर कशी आहे काँग्रेसची स्थिती? जाणून घ्या

राहुल गांधी यांनी 51 विधानसभा मतदारसंघांमध्ये केली होती यात्रा... ...

Karnataka Election: महाराष्ट्र एकीकरण समितीचे ५ शिलेदार भिडले-लढले; पण अखेर पदरी अपयश पडले! - Marathi News | Karnataka Election: Four Shiledars of Maharashtra Ekikaran Samiti clashed; But finally failed in karnataka election of belgaon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र एकीकरण समितीचे ५ शिलेदार भिडले-लढले; पण अखेर पदरी अपयश पडले!

बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसची मुसंडी पाहायला मिळाली, जिल्ह्यातील १८ मतदारसंघापैकी १३ मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकला आहे ...

सूर्यकुमार यादवचा अफलातून षटकार; सचिन तेंडुलकरही पडला प्रेमात, अशी दिली रिॲक्शन, Video - Marathi News | Video: Suryakumar Yadav’s six off Mohammad Shami has Sachin Tendulkar in disbelief | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमारचा अफलातून षटकार; सचिन तेंडुलकरही पडला प्रेमात, अशी दिली रिॲक्शन, Video

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवने अवघ्या ४९ बॉलमध्ये १०३ धावा केल्या. त्यात त्याने ११ चौकार आणि ६ षटकार लगावले. ...

पुण्यात सावलीच गायब; नागरिकांनी अनुभवला Zero Shadow Day - Marathi News | zero shadow day experience pune citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सावलीच गायब; नागरिकांनी अनुभवला Zero Shadow Day

पुणेकरांनी टेरेसवर, रस्त्यावर येऊन आपली सावली गायब होत असल्याने पाहिले आणि फोटोही काढले ...

Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसची बाजी, जयराम रमेश म्हणाले, “हा तर मोदींचा पराभव…” - Marathi News | Karnataka Election Result 2023 wins in Karnataka Jairam Ramesh said This is pm narendra Modi s defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात काँग्रेसची बाजी, जयराम रमेश म्हणाले, “हा तर मोदींचा पराभव…”

कर्नाटकात काँग्रेसनं भाजपला मोठा झटका दिला आहे. कर्नाटकातील निकाल लोकसभेत भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो. ...

कर्नाटक जिंकले पण उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस हरले; पहिला भाजपा...दुसरा सपा... अन् तिसरा बसपा - Marathi News | Karnataka wins but Congress lost in Uttar Pradesh by election, local body election; BJP only BJP...another SP, bsp | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कर्नाटक जिंकले पण उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस हरले; पहिला भाजपा...दुसरा सपा... अन् तिसरा बसपा

दुसरीकडे नगर परिषद, नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या महापौरपदाच्या, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकांतही भाजपाने सपा, काँग्रेसचा गेम केला आहे. ...

Karnataka Election Result: कर्नाटकमध्ये काँग्रेस निर्विवाद बहुमताकडे, तरीही बुक केल्या ५० खोल्या, स्पष्टीकरण देताना नेते म्हणाले... - Marathi News | Karnataka Election Result: Congress undisputed majority in Karnataka, still 50 rooms booked, leaders said while explaining... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये काँग्रेस बहुमताकडे, तरीही बुक केल्या ५० खोल्या, स्पष्टीकरण देताना नेते म्हणाल

Karnataka Election Result Live Updates: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेसला बहुमताहूनही अधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र असं असतानाही पक्ष सावधपणे पावलं उचलत आहे. ...

अनिल बाबर, गोपीचंद पडळकर मंत्रिपदाच्या शर्यतीत; मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | Anil Babar, Gopichand Padalkar in ministerial race; Attention to cabinet expansion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अनिल बाबर, गोपीचंद पडळकर मंत्रिपदाच्या शर्यतीत; मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लक्ष लागले ...

Karnataka Election Result 2023 : "बजरंग बलीनेही कर्नाटकातील मोदींच्या प्रचाराला दाखवला ठेंगा"; ठाकरे गटाने भाजपाला डिवचलं - Marathi News | Karnataka Election Result 2023 Bajrang Bali has given thumbs down to Modi ji’s campaign says Priyanka Chaturvedi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बजरंग बलीनेही कर्नाटकातील मोदींच्या प्रचाराला दाखवला ठेंगा"; ठाकरे गटाने भाजपाला डिवचलं

Karnataka Election Result 2023 And Priyanka Chaturvedi : ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...