कोल्हापुरात खासदार राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ‘ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट, चोरांचं मंडळ, चोरमंडळ, हे विधिमंडळ नाही, चोरमंडळ आहे.’ हे विधान केले. ...
खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधातील हक्कभंगावर सुनावणी करताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सत्ताधारी पक्षाच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांना त्यांच्याविषयीच्या हक्कभंगावर खुलासा करण्यास परवानगी दिली. ...
सत्तासंघर्षाची सुनावणी गुरुवारला पूर्ण करण्याचे सूतोवाच सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी केले होते. यानुसार नीरज कौल यांनी लवकरच युक्तिवाद संपविला. ...