लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मोठी उलथा पालथ! श्रीमंतांच्या यादीतून अदानी-अंबानी बाहेर, पाहा अपडेटेड यादी - Marathi News | mukesh ambani and gautam adani out of the top 10 biliionaires list from long time see updated list | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोठी उलथा पालथ! श्रीमंतांच्या यादीतून अदानी-अंबानी बाहेर, पाहा अपडेटेड यादी

जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत चुरशीची स्पर्धा सुरू आहे. ...

जुन्या थिएटरचे दिवस | सोनमर्ग; पूर्व भागातील चित्रपट रसिकांचे ‘गुलमर्ग’ - Marathi News | Days of the Old in pune Theater Sonmarg; 'Gulmarg' for film buffs in eastern region | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या थिएटरचे दिवस | सोनमर्ग; पूर्व भागातील चित्रपट रसिकांचे ‘गुलमर्ग’

‘अमर अकबर अँथनी’ने इथे बराच काळ तळ ठोकला होता... ...

संतापजनक! "10 लाख आण, मग हनिमून करू", नवऱ्याची अट; अश्लील फोटो काढून करतो ब्लॅकमेल - Marathi News | Groom demanded 10 lakh rupees in dowry honeymoon package in nainital | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :संतापजनक! "10 लाख आण, मग हनिमून करू", नवऱ्याची अट; अश्लील फोटो काढून करतो ब्लॅकमेल

हुंडा म्हणून 10 लाख रुपये न मिळाल्याने लग्नाला तीन महिने उलटूनही वराने शारीरिक संबंध ठेवले नसल्याचा आरोप आहे. ...

Pune: पुणे जिल्हा रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट; आराेग्यमंत्र्यांनी घेतली मुंबईत बैठक - Marathi News | privatization of Aundh District Hospital Health Minister tanaji sawant held a meeting in Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट; आराेग्यमंत्र्यांनी घेतली मुंबईत बैठक

पीपीपी माॅडेलबाबत झडल्या चर्चा... ...

पत्नीने माहेरच्या भरवशावर जगावे ही अपेक्षा चुकीची; हायकोर्टाने पतीला फटकारले  - Marathi News | It is wrong to expect the wife to live on the trust of Maher; The High Court reprimanded the husband | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीने माहेरच्या भरवशावर जगावे ही अपेक्षा चुकीची; हायकोर्टाने पतीला फटकारले 

Nagpur News पत्नीने स्वत : सह मुलीची माहेरच्या भरवशावर देखभाल करावी, ही अपेक्षा करणे चुकीचे आहे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पतीला फटकारले. ...

पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यामध्ये बुडाल्याने मृत्यू - Marathi News | Youth who went swimming died due to drowning in water | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यामध्ये बुडाल्याने मृत्यू

याबाबत शिरुर अनंतपाळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली आहे.  ...

26/11 Terror Attack: २६/११ मुंबईवरील हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणणार, अमेरिकन कोर्टाने दिली मंजुरी - Marathi News | america tahawwurrana us court allows extradition of 26 11 terror attack to india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२६/११ मुंबईवरील हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणणार, अमेरिकन कोर्टाने दिली मंजुरी

मुंबई हल्ल्याची योजना आखली होती. ...

उष्माघाताने तरुणाचा मृत्यू; उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू - Marathi News | Youth dies of sun stroke | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उष्माघाताने तरुणाचा मृत्यू; उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

कमल चौहान (वय ३४) असे या युवकाचे नाव आहे. वाढते तापमान व उन्हामुळे चौहान यांना भोवळ व चक्कर आल्याचे उपस्थितांनी सांगितले. ...

समृद्धी महामार्गावर घटणार अपघाताचा ‘इम्पॅक्ट’; शिर्डी ते भरवीर या टप्प्यात नवी प्रणाली - Marathi News | Impact of accident will decrease on Samriddhi Highway; New system in Shirdi to Bharveer phase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गावर घटणार अपघाताचा ‘इम्पॅक्ट’; शिर्डी ते भरवीर या टप्प्यात नवी प्रणाली

अपघाताची तीव्रता कमी करणारी ही प्रणाली असून, भारतात प्रथमच अशा प्रकारच्या अनोख्या योजनेचा अवलंब समृद्धी महामार्गावर केला जाणार आहे.   ...