रेल्वे पुलानजीक रखडलेले काम पूर्ण झाल्याने मंगळवारी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रस्ता सुरू झाला. मात्र, येथे काेणतेही माहिती फलक अथवा दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. ...
कांदिवली येथील पन्नाप्रमुखांच्या मार्गदर्शन शिबिरात ते म्हणाले, विरोधी पक्षात कोणाकडे नेता आहे, तर नीती नाही. नीती आहे तर नियत नाही. नियत आहे; पण नेता नाही. काहींकडे तर कार्यकर्तेच नाहीत. ...