लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणुकीत अधिक ताकद लावावी लागेल. राज्यात राष्ट्रवादी नंबर वन पक्ष ठरायला हवा, असा सूर बुधवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमटला. ...
गेल्या वर्षी कल्याण- डोंबिवलीतील काही विकासकांनी खोटी स्वप्रमाणित कागदपत्रे सादर करून ग्राहकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. महारेराने या प्रकल्पांची नोंदणी रद्द केली. ...
Supreme Court Verdict On BailGada Sharyat: जलीकट्टू आणि बैलगाडा शर्यतीचे कायदे वैध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याचबरोबर राज्यांना पशु आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
Belly Fat loss Tips : अन्हेल्दी फूड्स जसं की प्रोसेस्ड फूड्स आणि रिफाइंड शुगरपासून लांब राहा. याव्यतिरिक्त हिरव्या भाज्या, फळ आपल्या आहारात समाविष्ट करा. ...