लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Bindhast Kavya: याचसाठी केला होता अट्टहास, बिनाधास्त काव्याचा 'मिसिंग बनाव' उघडकीस - Marathi News | Bindhast Kavya: It was for this that speculation was made, the fabrication of bindhast kavya youtuber missing case from aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :याचसाठी केला होता अट्टहास, बिनाधास्त काव्याचा 'मिसिंग बनाव' उघडकीस

Bindhast Kavya: १६ वर्षांची बिनधास्त काव्या प्रसिद्ध युथट्युबर आहे. आईवडील अभ्यासावरून रागावल्याने शुक्रवारी दुपारपासून काव्या घरातून बाहेर पडली. ...

वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी वनविभाग करणार शेती, प्रायोगिक प्रकल्पासाठी पन्हाळ्याची निवड - Marathi News | For the protection of wild animals, the forest department will do agriculture, Selection of Panhala Taluka for pilot project | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी वनविभाग करणार शेती, प्रायोगिक प्रकल्पासाठी पन्हाळ्याची निवड

मका, ऊस, नाचणा, भात या धान्याची वनहद्दीत शेती केली जाणार असून येणाऱ्या पिकावर जंगली प्राणी ताव मारणार ...

Maharashtra Politics: “वेदांताबाबत आदित्य ठाकरे फक्त बोलत नाही, पुरावेही देतायत”; पवारांचे ‘जनआक्रोश’ला समर्थन - Marathi News | ncp rohit pawar support shiv sena aditya thackeray over jan akrosh morcha about vedanta foxconn project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वेदांताबाबत आदित्य ठाकरे फक्त बोलत नाही, पुरावेही देतायत”; पवारांचे ‘जनआक्रोश’ला समर्थन

Maharashtra Politics: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत आदित्य ठाकरे जनतेला वस्तूस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, असे रोहित पवार म्हणाले. ...

अमेरिकेची पाकिस्तानला 45 कोटी डॉलरची मदत; परराष्ट्र मंत्र्यांची अमेरिकेवर टीका, म्हणाले... - Marathi News | S Jaishankar On US Pakistan Relations: 'We can't be fooled...', Jaishankar slams US after giving economic package to Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची पाकिस्तानला 45 कोटी डॉलरची मदत; परराष्ट्र मंत्र्यांची अमेरिकेवर टीका, म्हणाले...

अमेरिकेने एफ-16च्या नावावर पाकिस्तानला 45 कोटी डॉलरचे पॅकेज मंजूर केले आहे. ...

महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबई भाजपची खास मोहीम; जाणून घ्या, काय आहे नवी प्लॅनिंग - Marathi News | Mumbai BJP special campaign ahead of municipal elections; Know, what is Navi Planning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबई भाजपची खास मोहीम; जाणून घ्या, काय आहे नवी प्लॅनिंग

महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर आता भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांची नजर मुंबई महापालिका काबीज करण्यावर आहे. यासाठी त्यांचे जबरदस्त प्लॅनिंग सुरू आहे. ...

Fitness Challenge: वजन कमी करा अन् १० लाख जिंका! 'या' कंपनीने ठेवली भन्नाट ऑफर - Marathi News | Fitness Challenge to Zerodha Company employees director nithin kamath says staff can win up to 10 lakh rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वजन कमी करा अन् १० लाख जिंका! 'या' कंपनीने ठेवली भन्नाट ऑफर

'वर्क फ्रॉम होम'मुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्याकडे होतंय दुर्लक्ष ...

कर्ज वसुलीसाठी फायनान्स एजंटांकडून फिल्मी स्टाईलने वाहनाचा पाठलाग, आटपाडी ते दिघंची रस्त्यावर थरार - Marathi News | Filmy style vehicle chase by finance agents for debt recovery, Thrilling on the road from Atpadi to Dighchi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्ज वसुलीसाठी फायनान्स एजंटांकडून फिल्मी स्टाईलने वाहनाचा पाठलाग, आटपाडी ते दिघंची रस्त्यावर थरार

दिघंची-पंढरपूर व दिघंची-आटपाडी महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटांनी ठाण मांडले आहे ...

सांगा साहेब, एनएच ५४८ डी रस्ता कधी होणार? - Marathi News | Tell me sir, when will the NH 548 D road be built? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगा साहेब, एनएच ५४८ डी रस्ता कधी होणार?

एकंदरीतच बहुप्रतीक्षेत मार्गाचे काम कधी होणार हे भोलानाथाला विचारण्याची वेळ आली आहे... ...

भरधाव कार झाडावर आदळून मिरजेतील तरुण ठार, बेळगाव नजीक झाला अपघातात - Marathi News | A young man from Miraj was killed when a speeding car hit a tree, the accident near Belgaum | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भरधाव कार झाडावर आदळून मिरजेतील तरुण ठार, बेळगाव नजीक झाला अपघातात

तर अनु राहील व बुरान काझी हे दोघे गंभीर जखमी झाले. ...