नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Amravati News राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सर्वधर्मियांनी एकोपा ठेवावा, असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी शनिवारी येथे केले. ...
लातूरसह जिल्ह्यात हाेणाऱ्या अवैध दारुविक्री, वाहतूक विराेधात कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने टाेल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. ...
Wardha News वर्ध्यात २८ हजार ९५० रुपये किंमतीचा ९.२० ग्रॅम एमडी ड्रग्जसह दोन तस्करांना पोलिसांनी अटक केली. ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करणारी ही वर्ध्यात पहिली मोठी कारवाई असून पोलिसांनी दुचाकीसह मोबाईल असा एकूण १ लाख १३ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त ...
दापाेली : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमातील बदलाविराेधात राज्यातील कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदाेलन सुरू आहे. गेले ३८ दिवस हे ... ...