डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Kanda Kharedi : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट अदा करण्यास उशिरा का होईना सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...
Nagpur : जगभरातील ९ देशांतील १८ तज्ज्ञ परीक्षक मंडळाने मूल्यांकन केले. त्यात नेहाचा प्रकल्प ठळक ठरला आणि जागतिक विजेतेपद पटकावले. नेहाच्या या अद्वितीय यशाबद्दल त्यांना १,००० अमेरिकन डॉलर्सचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. ...
अमन् पठाण आणि आरोपींनी पार्किंगमध्ये पिस्टलने फायरिंग करुन खून करुन " इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच' साहशत अशी दहशत माजवली होती ...
राजधानी काठमांडू आणि जवळपासच्या भागांत झालेल्या संघर्ष आणि जाळपोळीत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४०० हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. ...
गुजरातमध्ये महिलेने पती आणि तिच्या सासरच्यांविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला, ...
Vice President Elections 2025 Voting, Counting, Result: एनडीएचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना एनडीएच्या एकूण संख्याबळापेक्षा १४ मते जास्त पडली आहेत. ...
महिलेच्या एका चुकीमुळे घडला मोठा अपघात. ...
निकृष्ट जेवण, विद्यार्थ्यांचे हाल! अर्धापूरमधील शासकीय वसतिगृहातील प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड ...
पुणे महापालिकेच्या प्रयत्नांमुळे शहराची हवेची गुणवता सुधारली आहे ...
VinFast VF6 आणि VF7 या दोन्ही एसयुव्ही असून टाटा, महिंद्रा, एमजी सारख्या कंपन्यांना चांगलीच टक्कर देण्याची तयारी केली आहे. ...