लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सुजलेला डोळा अन् शरीरावर असंख्य जखमा; प्रसिद्ध अभिनेत्रीला बॉयफ्रेंडने केली जबर मारहाण - Marathi News | tamil actress anicka vijayi vikramman brutally beaten by ex boyfriend | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुजलेला डोळा अन् शरीरावर असंख्य जखमा; प्रसिद्ध अभिनेत्रीला बॉयफ्रेंडने केली जबर मारहाण

Anicka vikramman: अनिकाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ...

UPI चा वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती, RBI गव्हर्नरनी दिली अशी अपडेट - Marathi News | Important information for UPI users, updated by RBI Governor Shaktikanta Das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI चा वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती, RBI गव्हर्नरनी दिली अशी अपडेट

UPI Payment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी UPI च्या माध्यमातून देवाणघेवाण करणाऱ्यांबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. ...

आर्थिक धक्क्यातून सावरले अतिश्रीमंत; गाेरगरीब अजूनही गाळात रुतलेलेच - Marathi News | Super rich recover from economic shock The poor are still stuck business econics news coronavirus mercedes benz mobile phones | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक धक्क्यातून सावरले अतिश्रीमंत; गाेरगरीब अजूनही गाळात रुतलेलेच

देशातील २० टक्के सर्वाधिक श्रीमंत लोक लवकर सावरले आहेत किंवा त्यांच्यावर महामारीचा काहीही परिणाम झालेला नाही, असे समोर आले आहे. ...

बारावीची परीक्षा सुरु होती, फुड पॉयझनमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू - Marathi News | 12th exam begins, student tejaswini dighe dies due to food poisoning in Ahmadnagar rahata | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बारावीची परीक्षा सुरु होती, फुड पॉयझनमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

प्रवारानगर केंद्रावरती तिचे बारावी बोर्डाचे पेपर चालू होते. प्रथम इंग्रजीचा व दुसरा भौतिकशास्त्रचा पेपर तिने दिला होता. ...

रेल्वे तिकीट कॅन्सल करायला गेले अन् साडेतीन लाख गमावले - Marathi News | Went to cancel the train ticket and lost three and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वे तिकीट कॅन्सल करायला गेले अन् साडेतीन लाख गमावले

ज्येष्ठाने आयआरसीटीसीची जी वेबसाइट उघडली, ती नेमकी सायबर चोरट्यांची निघाली ...

शेतकऱ्यांचा फायदा; ‘पिकेल तेथे विकेल’; अन्न सुरक्षा आयोगाकडून अभ्यास समितीची स्थापना - Marathi News | Farmers benefit; Study committee set up by Food Security Commission on 'pick and sell' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांचा फायदा; ‘पिकेल तेथे विकेल’; अन्न सुरक्षा आयोगाकडून अभ्यास समितीची स्थापना

‘पिकेल तेथे विकेल’ या तत्त्वावर त्या-त्या भागातील शेतकऱ्यांचा उत्पादित शेतीमाल खरेदी करावा. ...

मार्चअखेरपर्यंत पूर्ण करा ही कामे, अन्यथा बसेल मोठा फटका - Marathi News | Complete these works by the end of March otherwise you will suffer know details investment aadhaar pan mutual fund | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मार्चअखेरपर्यंत पूर्ण करा ही कामे, अन्यथा बसेल मोठा फटका

चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना मार्च सुरू आहे. या महिन्यात काही महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. ...

Curry Leaves: सकाळी झोपेतून उठल्यावर आवर्जून खा कढीपत्त्याची पाने, जवळही येणार नाही या समस्या - Marathi News | Curry leaves health benefits while chewing in the morning while waking up | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Curry Leaves: सकाळी झोपेतून उठल्यावर आवर्जून खा कढीपत्त्याची पाने, जवळही येणार नाही या समस्या

Curry Patta Fayde: कढीपत्त्यांच्या मदतीने पदार्थाला आणखी चांगली टेस्ट मिळते. अनेक लोक कढीपत्ता बाजारातून विकत आणतात तर काही घरीच याचं झाड लावतात. ...

डाॅ. भूषण पटवर्धन यांचा (नॅक) कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा - Marathi News | Dr Bhushan Patwardhan finally resigned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाॅ. भूषण पटवर्धन यांचा (नॅक) कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा

यूजीसी आणि नॅकमधील घडामोडी या संशयाच्या भोवऱ्यात असून या दोन्ही संस्थांमध्ये अधिकाराचा गैरवापर होतोय ...