लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिवडी क्षयरोग रुग्णालयात, सर्व सोयीसुविधा पुरविणार; वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती - Marathi News | Sewri Tuberculosis Hospital, all facilities will be provided; Information from Minister of State for Medical Education Madhuri Misal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडी क्षयरोग रुग्णालयात, सर्व सोयीसुविधा पुरविणार; वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे.  ...

Disha Salian Case: 'तीन वर्षे आमचेच सरकार, तपासात काही सापडले नाही'; एकनाथ शिंदेंचे आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने बोलले - Marathi News | Maharashtra Politics Our government for three years, nothing found in the investigation Eknath Shinde's MLA spoke in favor of Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तीन वर्षे आमचेच सरकार, तपासात काही सापडले नाही'; शिंदेंचे आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने बोलले

Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी व्हावी अशा मागणीची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...

आ. थोरवेंच्या मध्यस्थीनंतर माथेरान बंद मागे, व्यवहार सुरळीत सुरू; पर्यटकांना मोठा दिलासा  - Marathi News | Matheran band lifted after Thorave's intervention, business continues smoothly; Big relief for tourists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आ. थोरवेंच्या मध्यस्थीनंतर माथेरान बंद मागे, व्यवहार सुरळीत सुरू; पर्यटकांना मोठा दिलासा 

दुसऱ्या दिवशी बुधवारी आ. महेंद्र थोरवे यांनी समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन मध्यस्थी केली. त्यामुळे हा बंद मागे घेण्यात आला आहे... ...

प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी पोलिसांचे पथक नागपूरला रवाना - Marathi News | Kolhapur Police team leaves for Nagpur to search for Prashant Koratkar in the threat case against historian Indrajit Sawant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी पोलिसांचे पथक नागपूरला रवाना

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करून ... ...

रत्नागिरी जिल्ह्यात केला खून; मृतदेह टाकला रायगड जिल्ह्यात - Marathi News | Murder committed in Ratnagiri district; Body dumped in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रत्नागिरी जिल्ह्यात केला खून; मृतदेह टाकला रायगड जिल्ह्यात

म्हसळा पोलिसांना सोमवारी सायंकाळी एक मृतदेह पोत्यात असल्याची माहिती मिळाली होती. ...

पैसे परत करण्यासाठी तगादा लावला; उपाहारगृह चालकाने उचलले टोकाचे पाऊल, ५ जणांवर गुन्हा - Marathi News | Demanded to return money Restaurant owner takes extreme step 5 people booked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे परत करण्यासाठी तगादा लावला; उपाहारगृह चालकाने उचलले टोकाचे पाऊल, ५ जणांवर गुन्हा

व्याजाने पैसे घेतल्यावर उपाहारगृह सुरू करण्यापूर्वी चालकाने आरोपींसोबत करार केला, मात्र कराराची मुदत संपण्यापूर्वी आरोपींनी उपाहारगृहाचा ताबा सोडण्यास सांगितले ...

मराठी अभिनेत्याने दाखवली किचनमधील झारा वापरून भाजी निवडायची सोपी ट्रिक, म्हणतो- "भाजीत भाजी मेथीची..." - Marathi News | marathi actor saurabh choughule shared trick for vegetables video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याने दाखवली किचनमधील झारा वापरून भाजी निवडायची सोपी ट्रिक, म्हणतो- "भाजीत भाजी मेथीची..."

रिल्स बघून मराठी अभिनेत्याने मेथीची भाजी निवडण्यासाठी वापरली शक्कल, व्हिडिओ पाहून कराल कौतुक ...

बिल्डरच्या भागीदाराचा जामीन अर्ज फेटाळला; ६५ बेकायदा इमारतप्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Builder's partner's bail application rejected; High Court's decision in 65 illegal building cases | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बिल्डरच्या भागीदाराचा जामीन अर्ज फेटाळला; ६५ बेकायदा इमारतप्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्णय

या बेकायदा इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कल्याण- डोंबिवली पालिकेस दिले आहेत. येथे घरे घेणाऱ्यांची फसवणूक झाली आहे. ...

फहीम खानच्या बांगलादेश कनेक्शनची चौकशी करा, किरीट सोमय्यांची मागणी - Marathi News | Investigate Faheem Khan's Bangladesh connection, demands Kirit Somaiya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फहीम खानच्या बांगलादेश कनेक्शनची चौकशी करा, किरीट सोमय्यांची मागणी

Nagpur : फहीम खानविरोधात अगोदरपासूनच विविध प्रकारचे सहा गुन्हे दाखल ...