लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kareena Kapoor Video: स्वॅगमध्ये बाहेर पडली करिना कपूर, गर्दीत कुणी ओढला तिचा हात तर कुणी पर्स - Marathi News | Kareena Kapoor khan gets scared fans mobbed at airport but actress didnt lose calm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वॅगमध्ये बाहेर पडली करिना कपूर, गर्दीत कुणी ओढला तिचा हात तर कुणी पर्स

करिना कपूरचा एअरपोर्टवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात करिनाला एअरपोर्टवर चाहत्यांनी घेरल्याचे दिसतं आहे. ...

Indian Railway: सणासुदीमुळे रेल्वे बुकिंग फुल्ल; विमानांची उड्डाणेही वाढली - Marathi News | Railway Booking Full number of aircraft also increased pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Railway: सणासुदीमुळे रेल्वे बुकिंग फुल्ल; विमानांची उड्डाणेही वाढली

विमानाचा प्रवास आजही मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांचे प्रथम प्राधान्य रेल्वेलाच असते.... ...

आधीच ध्वनी प्रदूषण त्यात वाहतूक कोंडी मुळे भाईंदरकर त्रासले  - Marathi News | Due to Navratri festival, there is a lot of traffic jam in Bhayander area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधीच ध्वनी प्रदूषण त्यात वाहतूक कोंडी मुळे भाईंदरकर त्रासले 

आधीच ध्वनी प्रदूषण त्यात वाहतूक कोंडी मुळे भाईंदरकर त्रासले आहेत.  ...

Girlfriend ने वजनावरून हिणवलं; युवकानं स्वत:ला 'असं' बदललं की सगळे पाहतच राहिले - Marathi News | weight loss story diet and workout plan of Kanpur Youth Arjun shah | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Girlfriend ने वजनावरून हिणवलं; युवकानं स्वत:ला 'असं' बदललं की सगळे पाहतच राहिले

मी पहिल्या दिवशी जिममध्ये १७ मिनिटे व्यायाम केला. त्यानंतर वेळ वाढवला. दीड वर्षात माझं वजन १०४ किलोहून ५९ किलोपर्यंत कमी झाले असं अर्जुनने म्हटलं.  ...

'तुम्हाला कामावर ठेवणे महामंडळास हानिकारक'; फेमस इंस्टाग्राम स्टार लेडी कंडक्टर निलंबित - Marathi News | 'Hiring you would be detrimental to the State Transport Corporation'; Famous Instagram Star Lady Conductor Mangal Sagar Giri Suspended | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'तुम्हाला कामावर ठेवणे महामंडळास हानिकारक'; फेमस इंस्टाग्राम स्टार लेडी कंडक्टर निलंबित

कळंब आगारातील दोघा कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. ...

खराब रस्त्यांच्या विरोधात भाजपकडून रास्ता रोको - Marathi News | Stop road from BJP against bad roads | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खराब रस्त्यांच्या विरोधात भाजपकडून रास्ता रोको

कल्याण-रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात भाजपकडून कल्याणच्या बल्याणी परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

रेल्वेतील फॅनमध्ये अशी काय टेक्निक आहे, ज्यामुळे ते कुणी चोरी करू शकत नाहीत! - Marathi News | Interesting facts about train fan which technology is installed in fans of Indian railway train | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेतील फॅनमध्ये अशी काय टेक्निक आहे, ज्यामुळे ते कुणी चोरी करू शकत नाहीत!

Interesting Facts About Train Fan: रेल्वेत सीटवर झोपल्यावर डोळ्यांसमोर असतो फक्त रेल्वेत दिसणार अनोखा फॅन. या फॅनची बनावट ही टेबल फॅनसारखी असते. ...

Interview: Apurva Nemlekar in Bigg Boss Marathi Season 4 | खरी अपूर्वा दिसणार | Lokmat Filmy - Marathi News | Interview: Apurva Nemlekar in Bigg Boss Marathi Season 4 | A real miracle will be seen Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Interview: Apurva Nemlekar in Bigg Boss Marathi Season 4 | खरी अपूर्वा दिसणार | Lokmat Filmy

जशास तसे वागणार, खरी अपूर्वा दिसणार...Apurva Nemlekar in Bigg Boss Marathi Season 4 #Apirvanemlekar #biggbossmarathiseason4 #biggboss4 #bbm4 ...

"ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मैदान भरेल" - Marathi News | "Congress-Nationalist workers will fill the field in Thackeray's Dussehra gathering in shivaji park", Ram kadam on Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मैदान भरेल"

दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी व्हावी यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू आहेत ...