लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maharashtra Politics: सत्यजित तांबेंचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, “भाजपपेक्षा तुम्ही काय केले यामध्ये...” - Marathi News | satyajeet tambe advice to congress leader rahul gandhi on holi festival | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्यजित तांबेंचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, “भाजपपेक्षा तुम्ही काय केले यामध्ये...”

Maharashtra News: राहुल गांधींनी लोकांमध्ये मिसळून काम करायला हवे, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. ...

आदित्य ठाकरे यांनी धरला कोळी गाण्यांवर ठेका! - Marathi News | Aditya Thackeray dance on koli song on holi festival in worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरे यांनी धरला कोळी गाण्यांवर ठेका!

वरळी कोळीवाड्यात माजी मंत्री, युवा सेनाप्रमुख व वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी कोळीवाड्याच्या हावली उत्सवाला भेट दिली. ...

IND vs AUS, 4rth Test : फिरकीचा सामना कसा कराल? सुनील गावस्करांनी टीम इंडियाला सांगितला फंडा - Marathi News | IND vs AUS, 4rth Test : Sunil Gavaskar’s tips for India’s batsmen on turning tracks | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिरकीचा सामना कसा कराल? सुनील गावस्करांनी टीम इंडियाला सांगितला फंडा

महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी भारतीय फलंदाजांनी फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर कसे खेळले पाहिजे हे सांगितले आहे. ...

सावंतवाडीकरांना दिलासा! करवाढीला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती; मंत्री दीपक केसरकरांची मुख्याधिकाऱ्यांवर नाराजी - Marathi News | District Collector postpones tax hike of Sawantwadi Municipality Minister Deepak Kesarkar's displeasure with the Chief Executive | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीकरांना दिलासा! करवाढीला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती; मंत्री दीपक केसरकरांची मुख्याधिकाऱ्यांवर नाराजी

'चांगले काम करणारा अधिकारी असा माझा समज होता' ...

Pune | वेल्ह्यातील निर्घृण खुनाचे कारण उघड; गोळ्या झाडून, धारदार चाकूने चेहऱ्यावर वार करून खून - Marathi News | reason for the gruesome murder in Velhya revealed; Killed by shooting, stabbing the face with a sharp knife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेल्ह्यातील निर्घृण खुनाचे कारण उघड; गोळ्या झाडून, धारदार चाकूने चेहऱ्यावर वार करून खून

एका युवकाचा गोळ्या झाडून व धारदार चाकूने व सत्तुरने चेहऱ्यावर वार करून खून... ...

बापरे! महिलेच्या पोटातून काढली 8 किलोची गाठ, डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | Telangana Doctors Remove 8-kg Tumour From Woman's Stomach in Rare Surgery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! महिलेच्या पोटातून काढली 8 किलोची गाठ, डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

Doctors Remove 8-kg Tumour From Woman's Stomach : शशिरेखा असे या शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचे नाव असून त्या वर्षभरापासून पोटदुखीने त्रस्त होत्या. ...

कामात दिरंगाई, आटपाडीचे शाखा अभियंता निलंबित; सांगली जिल्हा परिषदेची कारवाई  - Marathi News | Atpadi branch engineer suspended, Action of Sangli Zilla Parishad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कामात दिरंगाई, आटपाडीचे शाखा अभियंता निलंबित; सांगली जिल्हा परिषदेची कारवाई 

ठेकेदार, ग्रामसेवक, विस्तार अधिकाऱ्यांना नोटिसा ...

विमान हवेत असतानाच Emergency Door उघडत होता प्रवासी, नंतर जे घडलं ते... - Marathi News | The passenger was opening the emergency door while the plane was in the air, then what happened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमान हवेत असतानाच Emergency Door उघडत होता प्रवासी, नंतर जे घडलं ते...

अमेरिकेच्या लॉस अँजलिसहून ब्रिटनच्या बोस्टनला जाणाऱ्या एका विमानात खळबळ उडाली. एक प्रवासी विमान हवेत असताना चक्क विमानाचा आपत्कालीन दरवाजा (Emergency Door) उघडण्याचा प्रयत्न करू लागला. ...

Pune | पुण्यात विषारी औषध दिल्याने तीन कुत्र्यांचा मृत्यू; एकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Three dogs die after being given poison in Pune; A case has been registered against one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | पुण्यात विषारी औषध दिल्याने तीन कुत्र्यांचा मृत्यू; एकाविरोधात गुन्हा दाखल

अन्नपदार्थांतून उंदीर मारण्याचे विष देऊन त्यांना मारण्याचा प्रकार समोर... ...