लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Todays Gold-Silver Rate: सोन्याच्या किंमतीत घट, चांदीचा दरही झाला कमी; पाहा, आजचा लेटेस्ट रेट! - Marathi News | Today's Gold-Silver Rate: Gold price down, silver rate also down; Behold, today's latest rate! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या किंमतीत घट, चांदीचा दरही झाला कमी; पाहा, आजचा लेटेस्ट रेट!

Today's Gold-Silver Rate: अनेक ग्राहक बाजारपेठेत सोन्या-चांदीची खरेदी करतात. ...

Prakash Raj : 'हिंदी माहित नाही, जा!' प्रकाश राज यांच्या जुन्या ट्वीटवरुन पुन्हा वाद, FIR दाखल करण्याची मागणी - Marathi News | prakash raj old tweet controversy again happening after fir demand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हिंदी माहित नाही, जा!' प्रकाश राज यांच्या जुन्या ट्वीटवरुन पुन्हा वाद

अभिनेता प्रकाश राज यांचं एक तीन वर्षांपूर्वीचं ट्वीट पुन्हा व्हायरल होत आहे. ...

धूलिवंदन खेळून हातपाय धुण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय युवकाचा इंद्रायणीत बुडून मृत्यू - Marathi News | A 21-year-old youth who went to wash his hands and feet after playing Dhulivandan drowned in Indrayani | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धूलिवंदन खेळून हातपाय धुण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय युवकाचा इंद्रायणीत बुडून मृत्यू

सणासुदीच्या काळात हा दुःखद प्रसंग घडल्याने तालुक्यात शोककळा पसरली ...

Traffic Rule: चुकूनही ही चूक करू नका! 15 हजारांचा फाईन किंवा दोन वर्षांची जेलची हवा वेगळी... - Marathi News | Traffic Rule: Don't make this mistake while driving! police will fine of 15 thousand or two years in jail is different in Drunk and Drive case | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चुकूनही ही चूक करू नका! 15 हजारांचा फाईन किंवा दोन वर्षांची जेलची हवा वेगळी...

सध्या तरुणाई मौजमजा करताना या नियमांचे पालन करत नाहीत. यामध्ये एक चूक अशी आहे जी तुम्हाला १०-१५ हजारांचा फाईन तर लावेलच परंतू तुरुंगाची वारी देखील घडवू शकते. ...

India Navy Chopper Accident: भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरचे मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन लँडिंग, चालक दल सुरक्षित - Marathi News | mumbai indian navy helicopter makes emergency landing crew rescued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरचे मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन लँडिंग, चालक दल सुरक्षित

India Navy Chopper Accident: भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरचे मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे या हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...

‘लालपरी’चे स्टेअरिंग लवकरच ‘ती’च्या हातात, महाराष्ट्राच्या लालपरीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालक  - Marathi News | For the first time in the history of Maharashtra State Road Transport Corporation a woman driver, A total of 11 women are training in Sangli Division | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘लालपरी’चे स्टेअरिंग लवकरच ‘ती’च्या हातात, महाराष्ट्राच्या लालपरीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालक 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांतर्गत येणाऱ्या सांगली विभागात एकूण ११ महिलांचे प्रशिक्षण सुरू ...

२ वेळा भाजप खासदार राहिलेले हरिभाऊ राठोड KCR यांच्यासोबत, BRS पक्षात प्रवेश - Marathi News | 2-time BJP MP Haribhau Rathod joined BRS party along with KCR | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२ वेळा भाजप खासदार राहिलेले हरिभाऊ राठोड KCR यांच्यासोबत, BRS पक्षात प्रवेश

भाजप, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्ष असा प्रवास करीत हरिभाऊ आता ‘बीआरएस’मध्ये दाखल झाले आहेत. ...

'कोंबडा-नागीन' सगळं फेल, आता 'मोर डान्स'चा जलवा; लोक म्हणाले...ह्यो अंड दिल्याविना थांबूचो न्हाय! - Marathi News | mor dance video funny dance video goes viral after naagin dance and murga dance | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'कोंबडा-नागीन' सगळं फेल, आता 'मोर डान्स'चा जलवा; लोक म्हणाले...ह्यो अंड दिल्याविना थांबूचो न्हाय!

Funny Dance Video: लग्न असो की पार्टी, डान्सशिवाय सगळी मजा वाया जाते. डान्सची खरी मजा गावातील लग्नांमध्ये येते. ...

पतीच्या निधनानंतर महिलेसाठी विधवा हा शब्द सर्वार्थाने चुकीचे - रुपाली चाकणकर - Marathi News | The term widow for a woman after the death of her husband is misconstrued; Rupali Chakankar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पतीच्या निधनानंतर महिलेसाठी विधवा हा शब्द सर्वार्थाने चुकीचे - रुपाली चाकणकर

विधवा हा शब्द काढून पूर्णांगी हा शब्द कायमस्वरूपी वापरण्यात यावा ही शिफारस राज्य महिला आयोगाकडून सरकारकडे करण्यात येणार ...