लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फक्त 3 महिन्यांची प्रतिक्षा, बाजारात येणार एवढ्या साऱ्या नव्या कार! मारुतीच्या नव्या बलेनो-स्विफ्टचाही समावेश - Marathi News | upcoming cars 2023 auto expo Just 3 months of waiting, so many new cars coming in the market Including Maruti's new Baleno-Swift | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 3 महिन्यांची प्रतिक्षा, बाजारात येणार एवढ्या साऱ्या नव्या कार! मारुतीच्या नव्या बलेनो-स्विफ्टचाही समावेश

अशात तुम्ही नवीन कारचा विचार करत असाल तर जानेवारीपर्यंत थांबा. कदाचित तुमच्या ठरलेल्या बजेटमध्ये तुम्हाला आणखी चांगली कारही मिळू शकते. ...

प्रियकराला झटक्यात श्रीमंत करू इच्छिणारी प्रेयसी पोहोचली कोठडीत! - Marathi News | The girlfriend who wants to make her boyfriend rich in a flash has reached the jail! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराला झटक्यात श्रीमंत करू इच्छिणारी प्रेयसी पोहोचली कोठडीत!

भातकुली तहसीलसमोरील एका अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून चोरांनी २५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार ८ ऑक्टोबर रोजी नोंदविण्यात आली होती. ...

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चालते-फिरते मंत्रालय, चिपळूणसाठी पाच कोटींचा निधी मंजूर' - Marathi News | Chief Minister Eknath Shinde is a moving ministry says Industries Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चालते-फिरते मंत्रालय, चिपळूणसाठी पाच कोटींचा निधी मंजूर'

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या कामाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री सामंत यांनी नगर परिषद प्रशासनाला दिले. ...

राज्यात महिलांची मानवी तस्करी; महिला आयोग अत्याचाराच्या घटनांची गंभीर दखल घेणार - Marathi News | Human trafficking of women in the state The Women Commission will take serious notice of incidents of harassment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात महिलांची मानवी तस्करी; महिला आयोग अत्याचाराच्या घटनांची गंभीर दखल घेणार

राष्ट्रीय व राज्य महिला आयोग कृती कार्यक्रम तयार करणार ...

Kashmera Shah : तू तर रानू मंडलपेक्षाही...., कश्मीरा शाहचा ‘ नो मेकअप’ लुक पाहून नेटकऱ्यांच्या ‘नको त्या’ कमेंट्स - Marathi News | kashmera shah brutally trolled for her no makeup look netizens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू तर रानू मंडलपेक्षाही...., कश्मीराचा ‘नो मेकअप’ लुक पाहून नेटकऱ्यांच्या ‘नको त्या’ कमेंट्स

Kashmera Shah : कश्मीरा शाहला एक व्हिडीओ शेअर करणं चांगलंच महागात पडलं. तिने इन्स्टावर हा व्हिडीओ शेअर केला आणि सोशल मीडिया युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. ...

कोल्हापूर: कणेरी मठावर कर्नाटक भवन उभारू देणार नाही, शिवसेनेचा आक्रमक पवित्रा - Marathi News | Karnataka will not allow building on Kaneri Math, Aggressive posture of ShivSena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: कणेरी मठावर कर्नाटक भवन उभारू देणार नाही, शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

कणेरी (ता. करवीर) मठावर येऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री जर कर्नाटक भवन बांधण्याची घोषणा करून मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळणार असतील, तर शिवसेना त्याला विरोध करेल. ...

वसई-विरार परिसरात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई; आठवडाभरात १०३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | action against electricity thieves in Vasai-Virar area; A case was filed against 103 persons within a week | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वसई-विरार परिसरात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई; आठवडाभरात १०३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वालिव शाखेंतर्गत केलेल्या धडक कारवाईत ५३ जणांकडील ९ लाख ६० हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली ...

धुळे जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व; अध्यक्षपदी अश्विनी पवार, उपाध्यक्षपदी देवेंद्र पाटील - Marathi News | Dhule Zilla Parishad; Ashwini Pawar as President, Devendra Patil as Vice President | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व; अध्यक्षपदी अश्विनी पवार, उपाध्यक्षपदी देवेंद्र पाटील

Dhule : पीठासीन अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. ...

बारावी उत्तीर्ण आणि पदवीधरांसाठी रेल्वेत नोकरीची संधी; 9500 जागांसाठी भरती, असा करा अर्ज - Marathi News | railways recruited 9500 posts for 12th pass students apply here | Latest career News at Lokmat.com

करिअर :बारावी उत्तीर्ण आणि पदवीधरांसाठी रेल्वेत नोकरीची संधी; 9500 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

Railway Recruitment : लेखी चाचणी, कागदपत्रे पडताळणी आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. ...