उन्हाळ्यात मिहान आणि परिसरातील लाईन वारंवार ट्रीप (बंद) होत असल्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे ...
मिठी नदीच्या काठाचा भाग हा महापालिका आणि एमएमआरडीएने विभागून घेतला आहे. बीकेसीमधील बराचसा भाग हा प्राधिकरणाच्या अखत्यारित येत असून, उर्वरित भाग महापालिकेच्या अखत्यारित येत आहे. ...
युवा संशोधक अभियंता राहुल बऱ्हाणपुरे यांनी वाहनांमधील टक्के इंधन प्रदूषण कमी करणारा पार्ट विकसित केलेला असून सदरील पार्ट व त्याचे पेटंट टाटा मोटर्सकडून तब्बल साडे तेरा कोटी रुपयांस खरेदी करून सोलापूरचा मान उंचावला आहे. ...
जोगेश्वरीतील म्हाडाशी निगडित प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आमदार रवींद्र वायकर यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्या दालनात बैठक घेतली होती. ...