लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हिमाचलमध्ये निवडणुकीचे बिगुल; एकाच दिवशी सर्व जागांवर मतदान; गुजरातची घोषणा मात्र लांबणीवर - Marathi News | election declare in himachal pradesh polling in all seats on the same day but the announcement of gujarat election delayed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये निवडणुकीचे बिगुल; एकाच दिवशी सर्व जागांवर मतदान; गुजरातची घोषणा मात्र लांबणीवर

गुजरात व हिमाचल प्रदेशची निवडणूक एकाचवेळी होईल, असा कयास बांधला जात होता. ...

मशाल विरुद्ध कमळ आता जनतेच्या कोर्टात; ठाकरे गटातर्फे ऋतुजा लटके, भाजपचे मुरजी पटेल - Marathi News | rutuja latke for uddhav thackeray group and murji patel of bjp candidates in andheri east bypoll | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मशाल विरुद्ध कमळ आता जनतेच्या कोर्टात; ठाकरे गटातर्फे ऋतुजा लटके, भाजपचे मुरजी पटेल

संभाजी ब्रिगेडने ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला आहे. ...

३२ वर्षांचा इतिहास यावेळी बदलेल? हिमाचलमधील जनता कोणाला कौल देणार? पाहा, सत्तेची समीकरणे - Marathi News | will 32 years of history change this time who will the people of himachal pradesh vote for behold the equations of power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३२ वर्षांचा इतिहास यावेळी बदलेल? हिमाचलमधील जनता कोणाला कौल देणार? पाहा, सत्तेची समीकरणे

हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आता प्रचाराच्या तोफा आणखी जोरात धडाडणार आहेत. ...

ज्ञानवापीमध्ये कार्बन डेटिंग नाहीच; सुरक्षेच्या कारणावरून वाराणसी न्यायालयाने याचिका फेटाळली - Marathi News | gnanavapi does not have carbon dating varanasi court rejected the plea on security grounds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापीमध्ये कार्बन डेटिंग नाहीच; सुरक्षेच्या कारणावरून वाराणसी न्यायालयाने याचिका फेटाळली

शिवलिंगाची वैज्ञानिक तपासणी आणि कार्बन डेटिंगची मागणी करणारी हिंदू याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळून लावली. ...

माफ करा, हे प्रकरण पटलावर घेणार नाही; सरन्यायाधीशांचा याचिकेवर तातडीने सुनावणीस नकार - Marathi News | we would not take this case to court cji u u lalit bench refusal to hear the petition urgently | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माफ करा, हे प्रकरण पटलावर घेणार नाही; सरन्यायाधीशांचा याचिकेवर तातडीने सुनावणीस नकार

तुम्ही दोन महिने आधीच याचिका दाखल करायला हवी होती, असे सरन्यायाधीश यू. यू. लळित आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने सांगितले. ...

ठाकरे गटाच्या चिन्हाला आव्हान; दिल्ली उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | challenge to shiv sena uddhav thackeray group election symbol samta party petition in delhi high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे गटाच्या चिन्हाला आव्हान; दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षासमोरील आव्हाने संपताना दिसत नाहीत. ...

महागाई, बेरोजगारी या प्रश्नांची उत्तरे द्या; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना आव्हान - Marathi News | answer questions inflation unemployment congress leader rahul gandhi challenges pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई, बेरोजगारी या प्रश्नांची उत्तरे द्या; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना आव्हान

राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करताना पंतप्रधानांना महागाई, बेरोजगारी या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असे ट्वीट केले. ...

माजी आमदार अवधूत तटकरे भाजपमध्ये; कोकणात ठाकरेंना लवकरच आणखी धक्के बसतील: बावनकुळे - Marathi News | former mla avdhoot tatkare joins bjp in konkan uddhav thackeray will soon faces another setback said chandrashekhar bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी आमदार अवधूत तटकरे भाजपमध्ये; कोकणात ठाकरेंना लवकरच आणखी धक्के बसतील: बावनकुळे

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे, माजी आमदार अवधूत तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ...

२०२४ पर्यंत कोळशाची आयात बंद; कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांची घोषणा, देशात उत्पादन वाढवणार - Marathi News | coal import ban by 2024 coal minister pralhad joshi announcement will increase production in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०२४ पर्यंत कोळशाची आयात बंद; कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांची घोषणा, देशात उत्पादन वाढवणार

केंद्र सरकारने देशातील कोळशाचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...