लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत एक ठार, खामगाव-अकोला रोडवरील घटना - Marathi News | One killed in collision with speeding goods vehicle incident on Khamgaon Akola road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत एक ठार, खामगाव-अकोला रोडवरील घटना

कामावरून परततान घडली घटना. ...

कऱ्हाडातील जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सातारचा डंका! - Marathi News | In the 42nd district level youth festival, 4 colleges of Satar bagged first place in 6 team competitions | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडातील जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सातारचा डंका!

सद्गगुरु गाडगे महाराज महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने नाम फाउंडेशनला मदतीचा हात! ...

पुरंदर विमानतळाला जागा दिल्यास शेतकऱ्यांना वैमानिक बनवणार का? - Marathi News | Will giving space to Purandar airport turn farmers into pilots pune new international airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाला जागा दिल्यास शेतकऱ्यांना वैमानिक बनवणार का?

या विमानतळासाठी सुमारे तीन हजार हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे... ...

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लग्नाला कलाकारांची मंदियाळी, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Pushpak Viman fame Vaibhav Chinchalkar wedding marathi actors photos and videos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लग्नाला कलाकारांची मंदियाळी, व्हिडीओ होतोय व्हायरल

मराठी सिनेसृष्टीतील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. यादरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

Nargis Fakhriनं सांगितलं बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव, म्हणाली - इथं लोकांचे... - Marathi News | Nargis Fakhri told the shocking reality of Bollywood, said - People here... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nargis Fakhriनं सांगितलं बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव, म्हणाली - इथं लोकांचे...

Nargis Fakhri : मागील दोन वर्षांपासून नरगिस फाखरी रुपेरी पडद्यावरुन गायब आहे. ...

नागपूर जिप अध्यक्ष निवडणूक : चंद्रकांत हंडोरे करणार काँग्रेस सदस्यांशी ‘वन टू वन’ चर्चा - Marathi News | Nagpur ZP President Election: Chandrakant Handore will hold 'one to one' discussion with Congress members | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिप अध्यक्ष निवडणूक : चंद्रकांत हंडोरे करणार काँग्रेस सदस्यांशी ‘वन टू वन’ चर्चा

प्रदेश काँग्रेसने मागविला अहवाल ...

उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार, विदर्भातील माजी मंत्री फोडला, संजय देशमुख १९ ऑक्टोबरला हाती शिवबंधन बांधणार - Marathi News | Uddhav Thackeray's counter attack on BJP, blasted former Minister of Vidarbha, Sanjay Deshmukh will tie Shivbandhan on October 19 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार, विदर्भातील माजी मंत्री फोडला, लवकरच शिवबंधन बांधणार

Sanjay Deshmukh: आता उद्धव ठाकरे यांनीही भाजपावर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. भाजपामधील एक माजी मंत्री ठाकरेंच्या गळाला लागले असून, ते १९ ऑक्टोबर रोजी शिवबंधन बांधणार आहे.  ...

Raj Thackeray Meets CM Eknath Shinde: राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर पोहोचले, नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा? - Marathi News | mns chief raj thackeray meets cm eknath shinde varsha bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर, नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. ...

अ‍ॅक्सिस बँक ग्राहकांना दिवाळपूर्वी देणार मोठं गिफ्ट! मुदत ठेवींच्या व्याजदरात केली वाढ - Marathi News | Axis Bank will give a big gift to customers before Diwali Increase in interest rate on fixed deposits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅक्सिस बँक ग्राहकांना दिवाळपूर्वी देणार मोठं गिफ्ट! मुदत ठेवींच्या व्याजदरात केली वाढ

दिवाळीपूर्वी अ‍ॅक्सिस बँकेने आपल्या ग्राहकांना मोठं गिफ्ट दिले आहे. अ‍ॅक्सिस बँक खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. आता बँकेने ग्राहकांना पुन्हा एक आनंदाची बातमी दिली आहे. ...