लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चिंताजनक! देशात उपासमार वाढली; जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण; १२१ देशांत १०७व्या स्थानी - Marathi News | increased hunger in the country india falls in world hunger index 107th out of 121 countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! देशात उपासमार वाढली; जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण; १२१ देशांत १०७व्या स्थानी

हा अहवाल म्हणजे देशाची प्रतिमा डागाळण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया केंद्र सरकारने दिली. ...

राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; काँग्रेसचे नेतेही भेटीला - Marathi News | mns chief raj thackeray met chief minister eknath shinde congress leaders also visited | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; काँग्रेसचे नेतेही भेटीला

या दोघांमध्ये राजकीय विषयांसह अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.  ...

नेते अन् अधिकारीच करतात रेती घाटांचा काळाबाजार; देवेंद्र फडणवीसांचा आरोप  - Marathi News | black market of the sand ghats is done by leaders and officials big allegation of dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेते अन् अधिकारीच करतात रेती घाटांचा काळाबाजार; देवेंद्र फडणवीसांचा आरोप 

राज्याच्या नवीन खाण धोरणाची घोषणा २६ जानेवारीआधी करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

प्रा. साईबाबा तुरुंगातच; सुटकेच्या हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती - Marathi News | prof saibaba in jail itself supreme court stay on high court order of release | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रा. साईबाबा तुरुंगातच; सुटकेच्या हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

हायकोर्टाने दिलेला अस्पष्ट निकाल व आदेश निलंबित करणे आवश्यक आहे, असे आमचे ठाम मत असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. ...

टीईटी घोटाळा; आणखी १,६६३ शिक्षकांचा ‘निकाल’; अधिकाऱ्यांवर कारवाईचे काय? - Marathi News | the tet scandal another 1 663 teachers cancelled what about the action against the authorities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टीईटी घोटाळा; आणखी १,६६३ शिक्षकांचा ‘निकाल’; अधिकाऱ्यांवर कारवाईचे काय?

सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर परिषदेने सर्व उत्तर पत्रिकांची कसून तपासणी केली. ...

न्यायदानातील विलंब मोठे आव्हान: पंतप्रधान मोदी; न्याय प्रणालीत प्रादेशिक भाषांच्या वापरावर भर - Marathi News | pm modi said delay in justice a major challenge and emphasis on the use of regional languages in the justice system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायदानातील विलंब मोठे आव्हान: पंतप्रधान मोदी; न्याय प्रणालीत प्रादेशिक भाषांच्या वापरावर भर

न्याय मिळण्यास होणारा विलंब हे देशवासीयांसमोर असलेल्या प्रमुख आव्हानांपैकी एक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...

सावधान! असाही चोरला जातो तुमचा ओटीपी; धक्कादायक माहिती समोर - Marathi News | beware also your otp is stolen in front of shocking information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! असाही चोरला जातो तुमचा ओटीपी; धक्कादायक माहिती समोर

ओटीपी क्रमांकाशिवाय तुमचा ऑनलाइन किंवा यूपीआयद्वारे व्यवहार पूर्ण होत नाही. ...

कोळशासाठी प्रतिटन २५ रुपयांची अवैध वसुली; छत्तीसगढमध्ये ‘ईडी’ने टाकल्या धाडी  - Marathi News | illegal recovery of rs 25 per tonne for coal ed raids in chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोळशासाठी प्रतिटन २५ रुपयांची अवैध वसुली; छत्तीसगढमध्ये ‘ईडी’ने टाकल्या धाडी 

ईडीने सुमारे ४.५ कोटी रुपये रोख व २ कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.  ...

केरळ नरबळीप्रकरण: तेथे २ नव्हे, अनेक महिलांचा बळी? ५ वर्षांत २६ जणी झाल्या बेपत्ता - Marathi News | kerala human sacrifice case there are many women victims not 2 26 people went missing in 5 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळ नरबळीप्रकरण: तेथे २ नव्हे, अनेक महिलांचा बळी? ५ वर्षांत २६ जणी झाल्या बेपत्ता

केरळच्या पथनमिट्टा जिल्ह्यातील २ महिलांच्या बळीच्या घटनेच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...