लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

T20 World Cup 2022: "मागील 10 वर्षांत प्रथमच भारताला आयसीसी स्पर्धेसाठी फेव्हरेट मानले जात नाही"  - Marathi News | T20 World Cup 2022 for the first time in last 10 years, india is not being considered as favourite for an icc event says that harsha bhogle   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मागील 10 वर्षांत प्रथमच भारताला आयसीसी स्पर्धेसाठी फेव्हरेट मानले जात नाही" 

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

ठाणे शहरात शुक्रवारी १०० टक्के दूध बंद; दूध व्यावसायिक संघटनेकडून दरवाढीचा निषेध! - Marathi News | 100 percent milk shutdown in Thane city on Friday Protest against the price increase by the milk business association | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरात शुक्रवारी १०० टक्के दूध बंद; दूध व्यावसायिक संघटनेकडून दरवाढीचा निषेध!

गेले चार महिने दूधाचे दर वाढत असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा दूधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. ...

अयोध्येतील राम मंदिरासाठी दरवाजे महाराष्ट्रातून जाणार, सागवान लाकडी दरवाजे अन् कोरीव काम!  - Marathi News | ram temple construction 42 doors will be made maharashtra teak wood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिरासाठी दरवाजे महाराष्ट्रातून जाणार, सागवान लाकडी दरवाजे अन् कोरीव काम! 

अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील जंगलातील सागवान लाकूड वापरण्यात येणार आहे. ...

Yashvardhan Kadambande: यशवर्धन यांचा शिवसेना प्रवेश आणि कोल्हापूर कनेक्शन - Marathi News | Shiv Sena entry and Kolhapur connection of yashvardhan rajvardhan kadambande | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Yashvardhan Kadambande: यशवर्धन यांचा शिवसेना प्रवेश आणि कोल्हापूर कनेक्शन

कोल्हापूरच्या राजघराण्याचे वारसदार माजी खासदार संभाजीराजे यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घ्यायला नकार दिला तरी या राजघराण्याची पाती असलेल्या धुळ्याच्या कदमबांडे घराण्याचे वारसदार यशवर्धन कदमबांडे यांनी मात्र शिवसेनेची मशाल हाती घेतली ...

बोगस लोकांपासून दुर रहा, शरिराचे जास्त लाड करु नका: भारत गणेशपुरे - Marathi News | Stay away from bogus people, don't pamper your body too much: Bharat Ganeshpure | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोगस लोकांपासून दुर रहा, शरिराचे जास्त लाड करु नका: भारत गणेशपुरे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण सृजनरंग समारंभ बुधवारी थाटात अन् जल्लोषात पार पडला. ...

अतिवृष्टीने खरीप पिके उध्वस्त; सरसकट मदत जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको  - Marathi News | Kharif crops destroyed by heavy rains; Blockade of farmers to announce general aid | Latest beed News at Lokmat.com

बीड :अतिवृष्टीने खरीप पिके उध्वस्त; सरसकट मदत जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको 

नुकसान भरपाईसाठी अखिल भारतीय किसन सभेचा दिंद्रुड येथे रास्तारोको ...

पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात मृतदेह बदलल्याने तोडफोड - Marathi News | YCM Hospital in Pimpri-Chinchwad was vandalized due to dead bodies being changed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात मृतदेह बदलल्याने तोडफोड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात बुधवारी (दि. १९) दुपारी हा प्रकार घडला... ...

दुचाकी, मोटरपंप, केबल चोरणारा अट्टल गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात, तीन लाखांचा ऐवज जप्त - Marathi News |  LCB has arrested the criminal who stole bike, motor pump, cable  | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दुचाकी, मोटरपंप, केबल चोरणारा अट्टल गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात

दुचाकी, मोटरपंप, केबल चोरणाऱ्या गुन्हेगाराला एलसीबीने अटक केली आहे.  ...

बेहिशेबी संपत्तीच्या याचिकेवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, खरी संपत्ती सांगितली!  - Marathi News | Aditya Thackeray first reaction to the plea of unaccounted wealth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेहिशेबी संपत्तीच्या याचिकेवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, खरी संपत्ती सांगितली! 

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या पक्षातील बंडामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. ...