लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पहाटे ४ नंतर शेकडो रेतीच्या ट्रकची वाहतूक, प्रशासन असते साखरझोपेत - Marathi News | Govt revenue of crores of rupees is lost due to sand theft and illegal transportation of sand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहाटे ४ नंतर शेकडो रेतीच्या ट्रकची वाहतूक, प्रशासन असते साखरझोपेत

रस्ता क्लिअर होण्याच्या प्रतीक्षेत ट्रकचालक देतात भिसी ते काम्पादरम्यान रात्रभर ठिय्या ...

Upcoming Bikes: होंडापासून बजाजपर्यंत... मार्च महिन्यात लाँच होणार 'या' शानदार बाइक्स! - Marathi News | Upcoming Bikes: From Honda to Bajaj... these amazing bikes will be launched in the month of March! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :होंडापासून बजाजपर्यंत... मार्च महिन्यात लाँच होणार 'या' शानदार बाइक्स!

Upcoming Motorcycles in India : या महिन्यात कोणत्या नवीन बाइक्स येत आहेत, याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. ...

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ आज भूमिका स्पष्ट करणार - Marathi News | NCP leader former minister Hasan Mushrif will explain his position today ed raid at his house kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ आज भूमिका स्पष्ट करणार

शनिवारी सकाळी त्यांच्या कागल मधील निवासस्थानी ईडीच्या पथकाने तिसऱ्यांदा छापा टाकला. ...

बंद खोलीत आढळले ५ मृतदेह; शेजाऱ्यांनी सांगितले धक्कादायक कारण, ऐकून सर्वच हैराण - Marathi News | In MP, 5 dead bodies found in room; Neighbors told the shocking reason, all were shocked to hear | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंद खोलीत आढळले ५ मृतदेह; शेजाऱ्यांनी सांगितले धक्कादायक कारण, ऐकून सर्वच हैराण

मृत मनोज घरातूनच किराणा दुकान चालवत होता. रविवारी सकाळी एक शेजारी दूध खरेदी करण्यासाठी दुकानावर आला होता मात्र दुकान बंद होते. ...

रोज रात्री हळदीचं दूध पिता? ५ त्रास असल्यास हळदीचं दूध टाळाच, ऐन उन्हाळ्यात तब्येत बिघडेल   - Marathi News | Health turmeric milk side effects drinking excessive can cause kidney stone abdominal cramps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज रात्री हळदीचं दूध पिता? ५ त्रास असल्यास हळदीचं दूध टाळाच, ऐन उन्हाळ्यात तब्येत बिघडेल  

Health turmeric milk side effects : हळदीच्या दुधामुळे लोहाची कमतरता होऊ शकते. जास्त हळद लोह शोषण्यास अडथळा आणू शकते. ...

विस्ताराबाबत संघ ‘दक्ष’, दोन वर्षांत देशात वाढल्या १३ हजार शाखा - Marathi News | RSS vigilant about expansion, 13 thousand branches increased in two years in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विस्ताराबाबत संघ ‘दक्ष’, दोन वर्षांत देशात वाढल्या १३ हजार शाखा

संघस्थापनेपासून आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; वर्षभरात कुटुंब प्रबोधन ...

'किती सुंदर दिसतेय...' कंगनाने केलं दीपिकाचं तोंडभरुन कौतुक; म्हणाली, 'तिथे उभं राहणं...' - Marathi News | kangana ranaut praises deepika padukone as she stuns everyone with her speech at oscar 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'किती सुंदर दिसतेय...' कंगनाने केलं दीपिकाचं तोंडभरुन कौतुक; म्हणाली, 'तिथे उभं राहणं...'

'नाटू नाटू'ला पुरस्कार मिळताच दीपिका भावूक झालेली दिसली. ...

शस्त्र चालविणारे हात वळले स्वयंरोजगाराकडे; बचत गटांतून आत्मनिर्भरतेचा मार्ग - Marathi News | The couple left the path of the Naxal movement; turned to self-employment through a police surrender scheme | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शस्त्र चालविणारे हात वळले स्वयंरोजगाराकडे; बचत गटांतून आत्मनिर्भरतेचा मार्ग

नवजीवन उत्पादक संघाद्वारे विक्री व्यवस्था ...

भाजपला १५० हून अधिक जागा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दक्षिण कर्नाटकात विजय संकल्प यात्रेत दावा - Marathi News | more than 150 seats to bjp cm pramod sawant claims in vijay sankalp yatra in south karnataka | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपला १५० हून अधिक जागा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दक्षिण कर्नाटकात विजय संकल्प यात्रेत दावा

म्हादईचा पाणी प्रश्नी गोवा- कर्नाटक वाद चालू असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत कर्नाटकात भाजपच्या विजय संकल्प यात्रेत सहभागी झाले. ...