लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Lokmat National Conclave: “सात वेळा पंतप्रधान मोदींकडून विदेशात भारताची बदनामी,” दिग्विजय सिंहांनी पाढाच वाचला - Marathi News | Seven times India s defamation abroad by PM narendra Modi read Digvijay Singh congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सात वेळा पंतप्रधान मोदींकडून विदेशात भारताची बदनामी,” दिग्विजय सिंहांनी पाढाच वाचला

दिग्विजय सिंहांनी नारायण राणेंच्या नावाचाही केला उल्लेख. ...

थकीत वीजबिल भरा, अन्यथा...; सोलापुरात अनेकांना येतोय बनावट मॅसेज! - Marathi News | Pay the overdue electricity bill, otherwise...; Many people are getting fake messages in Solapur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :थकीत वीजबिल भरा, अन्यथा...; सोलापुरात अनेकांना येतोय बनावट मॅसेज!

वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ किंवा ‘व्हॉटस् ॲप’ संदेश पाठविण्यात येत आहेत. ...

'संसदेत सरासरीपेक्षाही कमी उपस्थिती अन् परदेशात जाऊन...', अनुराग ठाकुरांची राहुल गांधींवर टीका - Marathi News | Anurag Thakur criticizes Rahul Gandhi for his statement on India in Cambridge University London | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संसदेत सरासरीपेक्षाही कमी उपस्थिती अन् परदेशात जाऊन...', अनुराग ठाकुरांची राहुल गांधींवर टीका

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या केंब्रिजमधील भाषणावरुन टीका केली. ...

पाण्यावर 'तरंग आसन' करून गायला हरिपाठ; हभप कृष्णा रौंदळ यांची अनोखी साधना - Marathi News | A unique sadhana of Haripath, Habhap Krishna Raundal singing "Tarang Asana" on water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्यावर 'तरंग आसन' करून गायला हरिपाठ; हभप कृष्णा रौंदळ यांची अनोखी साधना

तळवाड्याचे हभप कृष्णा रौंदळ यांची अनोखी साधना ...

हृदयस्पर्शी! नातेवाईकांनी नकार देताच आईच्या पार्थिवाला लेकींनी दिला खांदा, केले अंत्यसंस्कार - Marathi News | giridih four daughters gave shoulder to mothers bier performed last rites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! नातेवाईकांनी नकार देताच आईच्या पार्थिवाला लेकींनी दिला खांदा, केले अंत्यसंस्कार

नातेवाईकांनी नकार दिल्यानंतर मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा तर दिलाच शिवाय स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कारही केले.  ...

कॉलेजबाहेर निघ; तुला सोडणार नाही; अल्पवयीन मुलीला गर्भित धमकी - Marathi News | man molested minor girl and threatning of killing in amratvati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कॉलेजबाहेर निघ; तुला सोडणार नाही; अल्पवयीन मुलीला गर्भित धमकी

चांदूररेल्वे येथील घटना; गुन्हा दाखल ...

असं काय बिनसलं की, आमिरने किरण रावसोबतचा 15 वर्षांचा संसार मोडला?, अभिनेत्याने सांगितलं 'सत्य' - Marathi News | What happened that Aamir Khan broke up with Kiran Rao of 15 years?, the actor himself told the truth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :असं काय बिनसलं की, आमिरने किरण रावसोबतचा 15 वर्षांचा संसार मोडला?, अभिनेत्याने सांगितलं 'सत्य'

15 वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला? हे कळायला मार्ग नव्हता. ...

वहिनी-वहिनी म्हणत चार मुलांच्या आईला पळवून घेऊन गेला तरूण, पतीने केली अजब तक्रार - Marathi News | Crime News : Mother of four children absconded with Neighbour in Purnea Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वहिनी-वहिनी म्हणत चार मुलांच्या आईला पळवून घेऊन गेला तरूण, पतीने केली अजब तक्रार

Crime News : घटनेबाबत महिलेचा पती रंजीत कुमार महतो याने कोर्टात दिलेल्या अर्जात सांगितलं की, 'माझं लग्न 2010 मध्ये जवळच्या गावातील तरूणीसोबत झालं होतं. ...

मुलगा ATM मध्ये पैसे काढायला गेला, वडिलांनी लुटण्याचा प्रयत्न केला अन्.. नेमकं प्रकरण काय? - Marathi News | viral news father attempted to rob his own son at knifepoint in atm scotland | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुलगा ATM मध्ये पैसे काढायला गेला, वडिलांनी लुटण्याचा प्रयत्न केला अन्.. नेमकं प्रकरण काय?

मुलगा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला. मागून एका एका दरोडे खोऱ्याने पैसे लटण्याचा प्रयत्न केला. ...