लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कुकरने डोक्यात प्रहार, तिथेच आंघोळ अन् शेवटी...; पैशांसाठी चोरट्यांनी केली ५० वर्षीय महिलेची हत्या - Marathi News | Thieves killed woman with a cooker in Hyderabad 40 grams of gold one lakh rupees stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुकरने डोक्यात प्रहार, तिथेच आंघोळ अन् शेवटी...; पैशांसाठी चोरट्यांनी केली ५० वर्षीय महिलेची हत्या

हैदराबादमध्ये चोरट्यांनी महिलेच्या घरात घुसून तिची हत्या करुन चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

Latur: दुचाकीच्या अपघातात वडिलांचा मृत्यू, लहान मुलाच्या तक्रारीवरुन मोठ्या मुलावर गुन्हा - Marathi News | Latur: Father dies in a bike accident, crime against elder son based on younger son's complaint | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: दुचाकीच्या अपघातात वडिलांचा मृत्यू, लहान मुलाच्या तक्रारीवरुन मोठ्या मुलावर गुन्हा

दुचाकीवरून पडल्याने बापाचा मृत्यू झाल्याने मुलाविरोधात किनगाव ठाण्यात गुन्हा ...

महिलेला विविध पूजा केल्यानंतर मूल होईल; अघोरी विद्या करणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या - Marathi News | pune crime a fake father who practiced Aghori education to get a child is chained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेला विविध पूजा केल्यानंतर मूल होईल; अघोरी विद्या करणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

- एक दिवशी ती गावाला गेल्यानंतर तिला गावाकडील एका व्यक्तीने आळंदी येथील देवऋषीबाबाबद्दल माहिती दिली. ...

सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत - Marathi News | Gold and silver prices 11 September 2025 fall again before festive season Check the new price of 14 to 24 carat gold before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज थोडी घसरण पाहायला मिळाली, पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे लेटेस्ट दर. ...

गोरखचिंचेच्या तेलाचा १ जादूई उपाय, दिवसरात्र गळून विरळ झालेले केस होतील लांबसडक-दाट - Marathi News | Imli For Hair Growth Tamarind For Hair Growth How To Use baobab Oil For Hair Growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोरखचिंचेच्या तेलाचा १ जादूई उपाय, दिवसरात्र गळून विरळ झालेले केस होतील लांबसडक-दाट

How To Use baobab Oil For Hair Growth : या झाडाला येणाऱ्या चिंचाला विशेष महत्व असते. गोरखचिंचेच्या झाडाला येणारी चिंच ही मोठ्या शेंगेप्रमाणे दिसते. ...

आम्ही इथले भाई,दुकान बंद करुन टाक; औंधमध्ये टोळक्याचा धुमाकूळ; दुकान मालकाला मारहाण - Marathi News | pune crime news we are brothers here, close the shop; Gang violence in Aundh; Shop owner beaten up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही इथले भाई,दुकान बंद करुन टाक; औंधमध्ये टोळक्याचा धुमाकूळ; दुकान मालकाला मारहाण

टोळक्याने दुकानमालकाच्या नाक, गाल आणि छातीवर जोरदार मारहाण केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान - Marathi News | Is Uddhav Thackeray ready to leave Mahavikas Aghadi for alliance with MNS Raj Thackeray?; Bala Nandgaonkar's suggestive statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

शिवतीर्थ निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश - Marathi News | Ajit Pawar directed the administration to provide the benefits of Annasaheb Patil Economic Development Corporation schemes to more eligible beneficiaries | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश

Ajit Pawar : दोन दिवसांपासून अजितदादा प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांती घेत होते ...

संजय कपूर यांच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीचा वाद चिघळला; करिश्मा कपूरने व्हॉट्सॲप चॅट केले उघड - Marathi News | Sanjay Kapoor's ₹30,000 Cr Property Dispute: Karishma Kapoor's Kids Make New Revelations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संजय कपूर यांच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीचा वाद चिघळला; करिश्मा कपूरने व्हॉट्सॲप चॅट केले उघड

Sanjay Kapoor Property : संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या ३० हजार कोटी रुपयांच्या वारसा हक्काचा वाद वाढला आहे. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या मुलांनी आता या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ...