लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video: पाकिस्तानला उघडाच पाडला; विदेशमंत्र्यांचं विदेशी पत्रकाराला रोखठोक प्रत्युत्तर - Marathi News | Pakistan was exposed; The foreign minister S. jaishankar gave a sharp reply to the foreign journalist | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Video: पाकिस्तानला उघडाच पाडला; विदेशमंत्र्यांचं विदेशी पत्रकाराला रोखठोक प्रत्युत्तर

त्यावरही त्यांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. त्यामुळे, जयशंकर यांचा मुलाखतीमधील हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.  ...

स्वस्त औषधांमुळे लाेकांचे काेट्यवधी रुपये वाचणार, १ हजार जनऔषधी केंद्रे हाेणार सुरू - Marathi News | Millions of rupees will be saved due to cheap medicines, 1000 Janaushadhi centers will be started | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त औषधांमुळे लाेकांचे काेट्यवधी रुपये वाचणार, १ हजार जनऔषधी केंद्रे हाेणार सुरू

सध्या देशभरातील ७४३ जिल्ह्यांमध्ये सुमारे ९ हजार केंद्र सुरू आहेत. त्यातून ८ वर्षांत लाेकांचे सुमारे १८ हजार कोटी रुपये वाचले आहेत. ...

Post Office PPF Scheme: सरकारच्या 'या' स्कीममध्ये गुंतवा ४१७ रुपये, मॅच्युरिटीवर मिळतील १ कोटी; जाणून घ्या - Marathi News | Post Office PPF Scheme Invest Rs 417 in this government scheme get Rs 1 crore on maturity know schemes | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकारच्या 'या' स्कीममध्ये गुंतवा ४१७ रुपये, मॅच्युरिटीवर मिळतील १ कोटी; जाणून घ्या

सरकारकडून अनेक बचत योजना चालवल्या जात आहेत. या योजनांमध्ये तुम्हाला गॅरंटीड रिटर्न मिळतो. ...

ठाण्यात एसटी बसला आग; वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला  - Marathi News | st bus caught fire in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एसटी बसला आग; वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला 

ठाण्यातून सुमारे ६५ प्रवासी घेऊन भिवंडीला निघालेल्या एसटी बसला आग लागल्याची घटना घडली. ...

पटोले बोलेना, बावनकुळेही पत्ते उघडेनात; उमेदवारीसाठी शिक्षक नेते वेटिंगवर - Marathi News | Nana Patole quiet, Chandrashekhar Bawankule also silent; Interested candidates for teachers constituency are on waiting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पटोले बोलेना, बावनकुळेही पत्ते उघडेनात; उमेदवारीसाठी शिक्षक नेते वेटिंगवर

शिक्षक परिषदेच्या पत्राला भाजपकडून तर शिक्षक भारतीच्या पत्राला काँग्रेसकडून उत्तर नाही ...

Pune | टोळी वर्चस्वातून उत्तमनगरात दोन गटांत हाणामारी; ७ जणांना अटक - Marathi News | Clash between two groups in Uttamnagar due to gang supremacy; 7 people arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | टोळी वर्चस्वातून उत्तमनगरात दोन गटांत हाणामारी; ७ जणांना अटक

पोलिसांकडून दोन्ही टोळ्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल... ...

Hardeek Joshi And Akshaya Deodhar : “मी तयार नव्हते...”, लग्नाला महिना पूर्ण झाला अन् पाठकबाईंनी केला मोठा खुलासा - Marathi News | Hardeek Joshi And Akshaya Deodhar 1 Month wedding Anniversary share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : “मी तयार नव्हते...”, लग्नाला महिना पूर्ण झाला अन् पाठकबाईंनी केला मोठा खुलासा

Hardeek Joshi And Akshaya Deodhar : अभिनेता हार्दिक जोशी व अभिनेत्री अक्षया देवधर या जोडप्याच्या लग्नाला महिना पूर्ण झाला. यानिमित्त पाठकबाईंनी अर्थात अक्षयाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अक्षयाने एक मोठा खुलासा केला आहे. ...

Corona Virus : 7 दिवसांत 30 लाख रुग्ण, न्यू ईयर सेलिब्रेशननंतर जपान-अमेरिकेसह 'या' देशांत कोरोनाचा विस्फोट - Marathi News | Corona Virus in world 30 lakh covid 19 cases in 7 days america uk japan china | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :7 दिवसांत 30 लाख रुग्ण, न्यू ईयर सेलिब्रेशननंतर जपान-अमेरिकेसह 'या' देशांत कोरोनाचा विस्फोट

Corona Virus : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशननंतर जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि ब्राझीलमध्येही कोरोनाचा विस्फोट झाला आहे. ...

Safest Banks Of India: देशाच्या सर्वात सुरक्षित बँका कोणत्या? RBI ने यादी जाहीर केली, पैसा बुडणार नाही... - Marathi News | Which are the safest banks in India? RBI announces list, money will not sink...SBI, HDFC and ICICI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाच्या सर्वात सुरक्षित बँका कोणत्या? RBI ने यादी जाहीर केली, पैसा बुडणार नाही...

आरबीआय 2015 पासून अशा बँकांची यादी जाहीर करतेय. दरवर्षी ऑगस्टमध्ये रिझर्व्ह बँक बँकांना रेटिंग देते. ...